
साताऱ्यात शनिवारी Digital Media संपादक पत्रकार संघटनेची कार्यशाळा
जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई अध्यक्षस्थानी सातारा : डिजिटल मीडिया Digital Media संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा साताराच्या वतीने मान्यवरांचा सन्मान व जिल्ह्यातील संपादक पत्रकार बंधू-भगिनींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि. १ मार्च रोजी करण्यात आले आहे. सकाळी दहा ते चार या वेळेत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात…