99th Marathi Sahitya Sammelan Satara: साताऱ्यात आजपासून 99 व्या साहित्य संमेलनाचा लोकजागर

99th Marathi Sahitya Sammelan Satara

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Sahitya Sammelan राजधानी शाहुनगरी साहित्य संमेलनासाठी सज्ज&comma;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">साहित्यिकांची मांदियाळी साताऱ्यात दाखल <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>रणजित लेंभे &&num;8211&semi; छ&period; शाहू महाराज साहित्यनगरी&comma; सातारा<&sol;strong> <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>99th Marathi Sahitya Sammelan Satara साताऱ्यात आजपासून ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा लोकजागर सुरु झाला असून या साहित्य संमेलनासाठी शाहुनगरी सातारा सह संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे&period; महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशन यांच्या संयोजनातून १ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान हे संमेलन साताऱ्यात होत असून राजधानी सातारा स्वागतासाठी सज्ज झाली आहे&period; छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी यासाठी उभारली असून भव्य व्यासपीठासह तीन मंडप साहित्यिक जागरासाठी उभारण्यात आले असून मराठी साहित्यिक परंपरेची गाथा&comma; ग्रंथ प्रदर्शन&comma; कवी-गझल कट्टा&comma; परिसंवाद&comma; मुलाखती यानिमित्ताने देशभरातील साहित्य रसिकांना अनुभवता येणार आहे&period; तब्बल ३ ३ वर्षांनी सातारला मराठी साहित्य संमेलन होत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>मावळते अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष साताऱ्यात दाखल <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>99th Marathi Sahitya Sammelan Satara साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर व यंदाच्या साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील हे कालच साताऱ्यात दाखल झाले असून त्यांच्यासह राज्य व देशभरातील साहित्यिक सातारला दाखल होऊ लागले आहेत&period; संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले&comma; नगराध्यक्ष अमोल मोहिते&comma; जिल्हाधिकारी संतोष पाटील&comma; साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा&period;मिलिंद जोशी&comma; कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी&comma; कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी या साहित्यिकांचे सातारा शाहुनगरीत जोरदार स्वागत केले&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या साहित्यिकांना अभिवादन <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>साताऱ्यात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी पुणे&comma; सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील थोर साहित्यिक आणि महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन करण्याचा एक आगळावेगळा &OpenCurlyQuote;साहित्यिक प्रवास’चा नवा पायंडा पाडला&period; संमेलनाच्या अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी विश्वास पाटील यांनी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या दौऱ्यासाठी राखीव ठेवले होते&period; मंगळवारी &lpar;दि&period; ३०&rpar; त्यांनी तळेगाव दाभाडे &lpar;पुणे&rpar; येथील डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देऊन संविधानाच्या शिल्पकार यांना अभिवादन केले&period; यानंतर नायगाव &lpar;ता&period; खंडाळा&comma; जि&period; सातारा&rpar; येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी आणि मर्ढे &lpar;ता&period; सातारा&rpar; येथील आधुनिक मराठी कवितेचे जनक बा&period; सी&period; मर्ढेकर यांच्या स्मारकाला भेट देऊन साहित्यातील क्रांतीच्या वारसाला उजाळा दिला&period; येथे त्यांनी मर्ढे ग्रामस्थांशी संवादही साधला&period; बुधवारी &lpar;दि&period; ३१&rpar; सकाळी ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे जाऊन &OpenCurlyQuote;प्रतिसरकार’चे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले&period; त्यानंतर रेठरे हरणाक्ष येथे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जन्मभूमीला भेट देऊन त्यांनी लोकसंस्कृतीचा सन्मान केला&period; साताऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण केला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>शाहुनगरीत दाखल&comma; स्वराज्यविस्तारक थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>99th Marathi Sahitya Sammelan Satara संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि &OpenCurlyQuote;पानिपत’ या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांचे बुधवारी साताऱ्यात आगमन झाले&period; त्यांचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वागत केले&period; शाहुनगरीत दाखल होताच विश्वास पाटील यांनी आज स्वराज्यविस्तारक थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले&period; यावेळी ते म्हणाले&comma; थोरले शाहू महाराज दिल्लीहून साताऱ्यात आल्यानंतर एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला होता&comma; आजही त्यांच्या आशीर्वादाने साताऱ्यात मराठी साहित्यातील भाषा&comma; संस्कृती याचे मंथन होत नव्या पर्वाचा शुभारंभ होत आहे&period; या पवित्र कार्यासाठी संगम माहुलीतील या पवित्र स्थळाचे आशीर्वाद महत्वाचे आहेत&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>ध्वजारोहण&comma; ग्रंथदिंडीने साहित्य मेळा दिमाखात सुरु <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>99th Marathi Sahitya Sammelan Satara एतिहासिक शाहू स्टेडियम येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज दिमाखात सुरू झाले&period; महाराष्ट्र साहित्य परिषद&comma; पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे ध्वजारोहण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा&period; मिलिंद जोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>99th Marathi Sahitya Sammelan Satara उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही प्रमुख उपस्थित होते&period; त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ&period; तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले&comma; तर यावर्षीचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत कविकट्टा&comma; गझलकट्टा आणि प्रकाशन कट्टा या कार्यक्रमांचे उद्घाटन झाले&period; राजवाडा ते संमेलन स्थळ अशी भव्य ग्रंथ दिंडी व शोभायात्रा यामुळे सातारा साहित्याच्या रंगात रंगला&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आणि संत तुकारामांच्या स्मृतिवर्षानिमित्त &OpenCurlyQuote;बहुरूपी भारूड’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने लोकसंस्कृतीचा जागर झाला&period; चार दिवस चालणाऱ्या या भव्य साहित्य संमेलनात विचारसंवाद&comma; काव्यवाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्व एकत्र येत आहे&period; 99th Marathi Sahitya Sammelan Satara<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हे पण वाचा <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;sport-shivaji-university-inter-collegiate-handball-tournament-satara-winner&sol;" data-type&equals;"link" data-id&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;sport-shivaji-university-inter-collegiate-handball-tournament-satara-winner&sol;">sport news शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत साताऱ्याने इतिहास रचला&period;&period;&excl;<&sol;a><&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हे पण वाचा <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;gold-rate-today-2025-&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;b7&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;b6&percnt;e0&percnt;a5&percnt;87&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;9f&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;a6&percnt;e0&percnt;a4&percnt;bf&sol;" data-type&equals;"link" data-id&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;gold-rate-today-2025-&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;b7&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;b6&percnt;e0&percnt;a5&percnt;87&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;9f&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;a6&percnt;e0&percnt;a4&percnt;bf&sol;">Gold Rate Today 2025 वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर किती&quest; पहा एका क्लिकवर<&sol;a><&sol;strong><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: