घिगेवाडी गावच्या विकासासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार- खा. धैर्यशील मोहिते पाटील

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><em>घिगेवाडी ग्रामस्थांच्यावतीने खा&period;धैर्यशील मोहिते पाटील यांना विकास कामाबाबत निवेदन…<&sol;em><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">खा&period; मोहिते पाटील यांच्या निधीतून साकव पुलाचे काम सुरु…<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सातारा&sol;प्रतिनिधी <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>घिगेवाडी गावाच्या विधायक व विकासात्मक कामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार अशी माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ग्वाही दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>घिगेवाडी ता कोरेगाव येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावाला नुकतीच सदिच्छा भेट दिली&period; श्रीमंत रामराजे निबाळकर&comma; संजीवराजे निंबाळकर व माजी आमदार दीपक चव्हाण यांचे मार्गदर्शन आणि खा&period; मोहिते पाटील यांच्या निधीतून 29 लाख रुपये साकव पुला साठी मंजूर होऊन&comma;काम अंतिम टप्प्यात आले आहे&period; या कामाची माहिती घेऊन गावातील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी सरपंच नारायण सावंत व आदिनाथ सावंत यांनी गावच्या सर्वांगीण ण विकास व कामाबाबत सविस्तर माहिती दिली&period; जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षक भिंत&comma; गावठाण हद्दवाढ&comma; वसना नदीवरील नवीन बंधारे&comma;नळ पाणीपुरवठा विहिरीसाठी नवीन डीपी व स्वतंत्र सोलर सिस्टिम&comma; ग्रामपंचायत नवीन ग्रामसचिवालय इमारत&comma; श्री काळुबाई मंदिर सभा मंडप&comma; तरुणांसाठी अद्यावत जिम&comma; अंतर्गत रस्ते या विषयावर चर्चा करून ग्रामस्थांच्या वतीने विकास कामाबाबतचे निवेदन खा&period; पाटील मोहिते पाटील यांना देण्यात आले&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी गावाच्या कामा संदर्भात सकारात्मक चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील व कटिबद्ध राहू असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> यावेळी लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत&comma; विकास सोसायटीचे चेअरमन धनसिंग सावंत&comma; व्हा&period; चेअरमन भरत घिगे&comma; आदिनाथ सावंत लक्ष्मण सावंत&comma; तानाजी भोसले&comma; निलेश सावंत&comma; दत्तात्रय साळुंखे घिगेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: