ॲड.पांडुरंग भोसले शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतील; जयंत पाटील यांची ग्वाही

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कोरेगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सन्मान <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;WhatsApp-Image-2024-07-17-at-5&period;42&period;17-PM-1024x768&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-614" style&equals;"width&colon;633px&semi;height&colon;auto"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ॲड&period;पांडुरंग भोसले यांच्यावर सातारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व तालुक्यातील शेतकरी यांच्यावतीने बाजार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे&period; आपल्या कुशल कामकाजातून ऍड&period;पांडुरंग भोसले यांनी शेतकरी हितासाठी काम करुन बाजार समितीचा नावलौकिक वाढवावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ&period; जयंत पाटील यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल परदेशाध्यक्ष आ&period; जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला&period; त्यावेळी ते बोलत होते&period; यावेळी आ&period; शशिकांत शिंदे&comma; आ&period; बाळासाहेब पाटील&comma; जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते&period; यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले ॲड&period;पांडुरंग भोसले हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत&period; त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावा&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आ&period; शशिकांत शिंदे म्हणाले&comma; पांडुरंग भोसले हे निष्ठेने पक्षाबरोबर राहिले आहेत&period; कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत&period; संघटनवाढीसाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्यांची तळमळ पाहता त्यांना सर्वोतपरी सहकार्य करू <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सत्काराला उत्तर देताना ॲड&period; पांडुरंग भोसले म्हणाले&comma; माझा राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेला सत्कार हा घरचा आहे&period; या सत्करामुळे आपणास ऊर्जा मिळाली आहे&period; आ&period; शशिकांत शिंदे यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला दिलेल्या संधीचे आपण नक्कीच सोने करून दाखवू&period; यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कोरेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 898px&rpar; 100vw&comma; 898px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;MH11&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-615" style&equals;"width&colon;356px&semi;height&colon;auto"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: