समर्थ नगरी वाठार स्टेशनला आजपासून हरिनामाचा जागर samarth Wagdev maharaj

samarth vagdev maharaj

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ samarth Wagdev maharaj<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">२ जानेवारीला श्री समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या ९० व्या पुण्यतिथीनिमित्त वाठार स्टेशन येथे उद्यापासून भव्य अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे&period; दरवर्षी श्रद्धा&comma; भक्ती आणि अध्यात्मिक वातावरणाने नटणारा हा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे&period;<br>या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत आणि ख्यातनाम कीर्तनकारांची मांदियाळी वाठार स्टेशन येथे अनुभवायला मिळणार आहे&period; गुरुवार&comma; दिनांक २५ डिसेंबर रोजी भागवताचार्य ह&period;भ&period;प&period; अशोक महाराज इलग शास्त्री &lpar;बोधेगाव&comma; नगर&rpar; यांच्या कीर्तनसेवेने सोहळ्याची सुरुवात होणार आहे&period;<br>शुक्रवार&comma; दिनांक २६ डिसेंबर रोजी ह&period;भ&period;प&period; विश्वास आप्पा कोळेकर &lpar;नांदल&comma; फलटण&rpar;&comma; शनिवार&comma; दिनांक २७ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह&period;भ&period;प&period; निवृत्ती महाराज इंदुरीकर&comma; रविवार&comma; दिनांक २८ डिसेंबर रोजी ह&period;भ&period;प&period; पुरुषोत्तम दादा पाटील&comma; सोमवार&comma; दिनांक २९ डिसेंबर रोजी रामायणाचार्य ह&period;भ&period;प&period; पारस महाराज मुथा &lpar;अहिल्यानगर&rpar;&comma; मंगळवार&comma; दिनांक ३० डिसेंबर रोजी ह&period;भ&period;प&period; ज्ञानेश्वर महाराज तांबे &lpar;जेऊर&comma; अहिल्यानगर&rpar; तर बुधवार&comma; दिनांक ३१ डिसेंबर रोजी ह&period;भ&period;प&period; ॲड&period; शंकर महाराज शेवाळे &lpar;मंचर&comma; पुणे&rpar; यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे&period;<br>गुरुवार&comma; दिनांक १ जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनासाठी ह&period;भ&period;प&period; श्रावण महाराज अहिरे &lpar;नाशिक–मालेगाव&rpar; उपस्थित राहणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या अध्यात्मिक सोहळ्याचा कळस म्हणून शुक्रवार&comma; दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून&comma; श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या रथाची संपूर्ण वाठार स्टेशन नगरीतून भक्तीमय प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे&period;<br>या रथोत्सवाला प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले&comma; ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री जयकुमार गोरे&comma; खासदार धैर्यशील मोहिते पाटील&comma; राज्यसभा खासदार नितीन काका पाटील&comma; माजी खासदार रणजीत दादा नाईक निंबाळकर&comma; आमदार सचिन पाटील&comma; आमदार महेश शिंदे&comma; आमदार गोपिचंद पडळकर&comma; आमदार उत्तम जानकर&comma; माजी आमदार ॲड&period; रामहरी रुपनवर&comma; माजी आमदार दीपक चव्हाण&comma; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर&comma; मार्तंड संस्थान जेजुरीचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते पाटील&comma; राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर&comma; गणेश वळकुंदे&comma; भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अमित चव्हाण&comma; प्रवीण अहिरेकर&comma; वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने&comma; तसेच वाठार स्टेशनच्या सरपंच सौ&period; सीमा चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दरम्यान&comma; देवस्थानचे अध्यक्ष निवृत्ती भाऊ करे यांनी भाविक भक्तांना आवाहन केले आहे की&comma; &OpenCurlyDoubleQuote;श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानेश्वरी पारायण&comma; कीर्तनसेवा व रथोत्सवाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा&period; हा सोहळा भक्ती&comma; संस्कार आणि अध्यात्मिक जागृतीचा महत्त्वाचा पर्व असून&comma; सर्वांनी कुटुंबासह उपस्थित राहावे&comma;” असे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या पारायण व रथोत्सवामुळे संपूर्ण वाठार स्टेशन नगरी भक्तीमय आणि अध्यात्मिक वातावरणात न्हाऊन निघाली असून&comma; महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यास उपस्थित राहत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: