Scholership Exam: शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे- शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Scholership Exam&colon;देऊरला शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 822px&rpar; 100vw&comma; 822px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;WhatsApp-Image-2024-07-13-at-8&period;37&period;24-AM&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-611"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption"><strong>देऊर&colon; <&sol;strong>श्रीमुधाईदेवी विद्यामंदिरात कोरेगाव तालुका शिष्यवृत्तीधारक गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यात बोलताना शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे&comma; व्यासपीठावर विश्वस्त धनसिंग कदम&comma; शाळाप्रमुख प्रदीप ढाणे&comma; पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख&period; <&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>कोरेगाव&sol; प्रतिनिधी &colon;<&sol;strong> Scholership Exam&colon;देऊर येथील श्रीमुधाईदेवी विद्यामंदिरात कोरेगाव तालुका शिष्यवृत्तीधारक गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यात कोरेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी मा&period; धनंजय चोपडे यांनी विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान चांगले संपादन करून पुढील जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे&period; स्पर्धा परीक्षेचा शिष्यवृत्ती परीक्षा हा पाया आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे विश्वस्त धनसिंग कदम होते&period; अध्यक्षीय भाषणात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत केले&period; मुलांना लहान वयातच पाया मजबूत करून पुढील जीवनात यश मिळवावे असे प्रतिपादन केले&period;<br>यावेळी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गटात सोनके केंद्रातील जि&period; प&period;प्रा&period; शाळा नांदवळ मधील शौर्य प्रशांत निकम&comma; प्रणव विनोद पवार स्वरा स्वप्नील बस्के&comma; संचिता दीपक लाहिगुडे&period; जि&period;प&period; प्रा&period; शाळा नायगाव मधील श्लोक सागर निकम&period; जि प प्रा&period; शाळा सोनके मधील कृष्णा संतोष फडतरे&comma;पिं पिंपोडे बुद्रुक केंद्रातील जि&period;प&period; प्रा&period; शाळा सर्कलवाडी मधील अर्णव संतोष यादव&period; कु &period;प्रार्थना नेताजी पाटील पिंपोडे खुर्द केंद्रातील जि&period;प&period;प्रा&period; शाळा रेवडी मधील ओम निवृत्ती सलगरे &period; पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे बुद्रुक मधील कु&period;वैष्णवी शत्रुघ्न यादव&comma; भारत विद्या मंदिर वाघोली मधील कु&period; प्रांजली प्रवीण कोरडे&comma;चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय सातारारोड मधील कु&period;सेजल सचिन वाघ &comma;श्री वागदेव विद्यालय वाठार स्टेशन मधील आर्यन किरण भोईटे&comma; श्री मुधाईदेवी विद्या मंदिर देऊर मधील विराज वीरसिंग शिंदे&comma; कु&period; संचिता उमेश शिंदे&comma; कु&period;मृणाल राहुल शिंदे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला&period; याप्रसंगी प्राचार्य प्रदीप ढाणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करून जीवनात चांगले यश संपादन करावे असे प्रतिपादन केले&period;<br>या कार्यक्रमात श्री मुधाईदेवी विद्यामंदिराचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख&comma; शिक्षक प्रतिनिधी मनेश धुमाळ उपस्थित होते&period; शिक्षण विस्तार अधिकारी सौ &period;वनिता मोरे यांनी प्रास्ताविक केले&period;सूत्रसंचालन प्रसाद गायकवाड यांनी केले&period; तर सौ शुभांगी शिंदे यांनीआभार मानले&period; या कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते&period;Scholership Exam&colon;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: