आशीर्वाद हॉस्पिटलच्या शिबिरातून तात्यांचे सामाजिक विचार पुढे नेण्याचे कार्य

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते नेत्र चिकित्सा शिबिराचे उदघाटन <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">वाठार स्टेशनला २ ५ ० गरजू रुग्णांनी घेतला लाभ <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कोरेगाव ता&period;२५ &colon; खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी समाजकारण करताना नेहमी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कार्य केले&comma; आज जिल्ह्यात मकरंदआबा पाटील आणि मी जिल्हाभरात काम करताना तात्यांनी जपलेला जिव्हाळा आणि माणसांचा गोतावळा याचा अनुभव येतो&period; त्यांच्या विचाराने प्रेरित कार्यकर्ते आज समाजकारणात मोठ्या संख्येने सक्रिय असून तात्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन कार्यरत आहेत&period; वाठारला डॉ &period; सूयोग लेंभे&comma; सुहास जाधव&comma; सागर लेंभे या युवा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नेत्र चिकित्सा शिबिरातून तात्यांचे सामाजिक विचार पुढे नेण्याचे कार्य होत आहे हि बाब सुखावणारी आहे असे उदगार खासदार नितीन पाटील यांनी काढले&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>वाठार स्टेशन &lpar;ता&period;कोरेगाव&rpar; येथे पोलिस स्टेशन समोरील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये माजी खासदार &lpar;कै&period;&rpar; लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज &lpar;मंगळवार&rpar; मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले होते&period; बुधराणी हॉस्पिटल &lpar;पुणे&rpar;&comma; मानव विकास संस्था तसेच आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते &period; यावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मे दिले गेले तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे &period; &period; खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला&period; याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर&comma; जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे&comma; बाजार समिती अध्यक्ष कल्याण भोसले&comma; राजूकाका भोसले &comma; मंगेश धुमाळ&comma; नागेश जाधव&comma; अजय कदम &comma; सुरेश साळुंखे&comma; वाठारच्या सरपंच सिमा चव्हाण&comma; उपसरपंच सचिन जाधव&comma; दत्तात्रय धुमाळ&comma; तडवळे सरपंच राहुल भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती &period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी खासदार नितीन पाटील म्हणाले&comma; या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरु राहतील&period; शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळाले पाहिजे हा अट्टाहास तात्यांचा नेहमी असायचा तो विचार मंत्रालयात मंत्री मकरंद आबा व आमदार सचिन पाटील यांच्या सहकार्यातून या विषयी विशेष बैठक घेऊन लवकरच कार्यवाही करु आणि तात्यांचे स्वप्न पूर्ण करू असा विश्वास दिला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आमदार सचिन पाटील म्हणाले&comma; स्वर्गीय तात्याचा जिव्हाळा व आपुलकी अनुभवण्याचा योग्य एका भेटीत आला होता तोच वारसा मंत्री मकरंद आबा व खासदार नितिनकाका यांच्या माध्यमातून जाणवतो&period; कार्यकर्ता जपणारा पाटील परिवार आहे त्याची प्रचिती आजच्या जयंतीनिमित्त जमलेल्या गर्दीतून दिसून येते&period; पाण्यासाठी अग्रक्रम देऊन या भागाला पाणी देण्यासाटी कटिबद्ध राहणे हि तात्यांच्या विचारांची जपणूक असेल यासोबत वाठार भागातील रुग्णाला शासनाच्या आरोग्य योजना व उपचार योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डॉ &period; सुयोग लेंभे यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलला सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> याप्रसंगी प्रास्ताविक करताना डॉ&period; सुयोग लेंभे म्हणाले&comma; सर्वसामान्य माणसासाठी खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी आयुष्यभर कार्य केले&period; त्यांच्यामाध्यमातून अनेकांना सामाजिक करायची प्रेरणा व ऊर्जा मिळाली&period; त्यांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही दरवर्षी या शिबिराचे आयोजन करतो&period; यावर्षी पाचवे वर्ष आहे तात्यांचा जयंतीदिनी हा कॅम्प होत असतो यातून असून गरजू रुग्णांना लाभ मिळतो&comma; भविष्यातही हा विचार कायम ठेवू&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शिबीराच्या यशस्वितेसाठी डॉ &period; देवयानी लेंभे &comma; दीपिका लेंभे&comma; शामल जाधव यांनी परिश्रम घेतले &period; सुहास जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले तर सागर लेंभे यांनी आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;08&sol;PRabhukrupa-auto-1024x598&period;jpg" alt&equals;"Prabhukrupa Automobiles" class&equals;"wp-image-676"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: