शाळेच्या शंभराव्या वाढदिवसाला … शंभरी पार केलेला विद्यार्थाने कापला केक

school

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">अंबवडे संमत कोरेगाव शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न&nbsp&semi;<br><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>अंबवडे संमत कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शंभराव्या वाढदिवसाला या शाळेचे शंभरी पार केलेले पहिले विद्यार्थी उपस्थित होते&period; वय वर्षे १०५ पार केलेले शाळेचे पहिले विद्यार्थी पैलवान बाबुराव मल्हारी नेटके &lpar;वय १०५ वर्षे&rpar; यांच्या हस्ते केक कापुन अंबवडे संमत कोरेगाव शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा अनोख्या पद्धतीने दिमाखात साजरा करण्यात आला&period; यावेळी आजी माजी विद्यार्थी यांच्या शाळेच्या आठवणींनी आणि उपस्थितीने शताब्दी महोत्सव गोड झाला&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>अंबवडे संमत कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते&period; यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे&comma; माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे&comma; व्याख्याते प्रदीप कांबळे&comma; गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण&comma; गटशिक्षण अधिकारी वनिता मोरे शिक्षण विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर&comma; सीमा बर्गे&comma; संगीता नलावडे&comma; केंद्रप्रमुख दिनकर शिंगटे&comma; सरपंच बाबासाहेब जाधव&comma; शाळाप्रमुख छाया कुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती&period; अध्यक्षस्थानी माजी मुख्याधापक नारायण मोरे गुरुजी हे होते&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 454px&rpar; 100vw&comma; 454px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;05&sol;1992-copy&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1163"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले&comma; अंबवडे गावाची मराठी शाळा शंभरी पार करतेय हि बाब कौतुकास्पद आहे&period; गावाने पक्षीय विचार बाजूला ठेवून एकजूट होत हा सोहळा आयोजित केला याचा आनंद आहे&period; गावाच्या जडणघडणीत या शाळेने मोलाचे योगदान दिलेलं आहे&period; आज अनेक शाळेने हजारो विद्यार्थी घडवले ज्यांनी आपल्या कार्याचे झेंडे रोवले&period; त्याकाळात शाळेला इमारती नव्हत्या&comma; खोल्या नव्हत्या&comma; शाळा देवळात भरायच्या तरीही दर्जेदार शिक्षण व संस्कार मिळायचे&period; आता जबाबदारी आपली आहे&comma; शाळा टिकली पाहिजे आणि जपली पाहिजे यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूयात&period; शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी देऊन नऊ खोल्या बांधण्याचे आश्वासन यावेळी आमदार महेश शिंदे यांनी दिले&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले&comma; मराठी शाळॆचे शतक महोत्सव असताना सर्व गाव एकविचाराने सारे पक्षीय भेद बाजूला सारून मेहनत घेत आहे&period; या शाळेला यशाची वेगळी परंपरा आहे ज्यामुळे अनेक विद्यार्थी घडले ज्यांनी देशाच्या राज्याच्या शासकीय&comma; राजकीय&comma; सामाजिक क्षेत्रात नेतृत्व केले त्यांच्या शाळेविषयीच्या आपलेपणामुळे हा महोत्सव होतोय&period; आज इंग्रजी माध्यमांचे आव्हान आपल्यापुढे आहे&comma; अशावेळी पट टिकवून शाळा वाढवणे हे काम अंबवडे ग्रामस्थ नक्कीच करतील&period; या शाळेला ९ खोल्या मिळणार आहेत असे समजले आनंदाची बाब आहे आता फक्त नवीन जागेत शाळा बांधा त्यासाठी नवीन जागा खरेदी करा&comma; भविष्यात ए आय टेक्नॉलॉजी युक्त सुविधा असणारी तालुक्यातील पहिली शाळा उभी करण्यासाठी जी मदत लागेल ती देऊ यासाठी आजपासून कामाला लागा असे आवाहन केले&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी माजी विदयार्थी सनदी अधिकारी शिवकुमार साळुंखे&comma; चंद्रकांत चव्हाण&comma; आदेश चव्हाण&comma; डॉ&period; बिपीन येवले&comma; अंकिता साळुंखे&comma; आनंदा मोरे&comma; अमृता फाळके यांनी मनोगते व्यक्त केली<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी शाळेच्या आजी माजी शिक्षकांचा शताब्दी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला&period; तसेच शाळेच्या दानशूर माजी विद्यर्थ्यांच्याही सन्मान करण्यात आला&period; याप्रसंगी मुख्याध्यापिका छाया कुरकुटे यांनी प्रास्ताविक केले&period; शिक्षिका वसुधा पंडित यांनी स्वागत केले&period; यावेळी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी&comma; युवक मंडळाचे कार्यकर्ते&comma; आजी माजी शिक्षक&comma; आजी माजी विद्यार्थी&comma; पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते&period; या कार्यक्रमासाठी १९९२-९८ च्या बॅचने परिश्रम घेतले&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पत्रकार प्रकाश राजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिक्षक हणमंत बागाव यांनी सर्वांचे आभार मानले<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: