विद्यार्थ्यांनी स्पर्धेला धाडसाने सामोरे जावे: पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">देऊर येथील श्री मुधाई देवी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी मार्गदर्शन<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचा विकास करून विविध क्षेत्रात यश संपादन करावे&period; शालेय जीवनामध्ये आपल्या आवडीचा छंद&comma; खेळ यांची जोपासना करून पुढे त्या क्षेत्रात यश प्राप्त करावे&period; वाचनाची सवय लावावी&comma; ज्ञान हे वाचनातून वाढत जाते&period; हे करीत असताना स्पर्धा आणि विविध परीक्षेत धाडसाने सहभागी व्हावे यामुळे जीवनाला दिशा मिळते असे प्रतिपादन मुंबई पोलीस निरीक्षक एटीएस श्री शैलेश गायकवाड यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देऊर &lpar;ता&period; कोरेगाव &rpar; येथील श्रीमुधाई देवी विद्यामंदिर व श्री मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय देऊरच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते&comma; अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम होते&period; याप्रसंगी माजी विद्यार्थी&comma;नवी मुंबई पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण यांनी आपल्या मनोगतात माझ्या जीवनाच्या जडणघडणीत शाळेचा सिंहाचा वाटा आहे&period; विद्यार्थ्यांनी शाळेतील संस्काराच्या शिदोरीवर आपल्या जीवनाची प्रगती करावी&period; अध्यक्षीय भाषणात देवेंद्र कदम म्हणाले माजी विद्यार्थी हे शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असतात&period; जीवनात अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करून&comma; जीवन यशस्वी करावे&period; माजी विद्यार्थिनी व पोलीस उपनिरीक्षक पुणे पूजा माळी रासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले&period; श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री हणमंतराव कदम उपस्थित होते&period; विश्वस्त श्री संजीव कदम उपस्थित होते&period; &&num;8220&semi;शालेय बगीचा विकसन प्रकल्प&&num;8221&semi;भूमिपूजन तडवळे &lpar;सं&period;वाघोली&rpar; उपसरपंच राहुल भोईटे यांच्या हस्ते झाले&period; यावेळी माजी विद्यार्थी अभिजीत पवार उपस्थित होते&period; या कार्यक्रमात &&num;8220&semi;फनी गेम्स&&num;8221&semi; चे उद्घाटन डॉ&period; शुभम लोखंडे यांच्या हस्ते झाले&period; श्री मा&period; कृ&period; माने&period; कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्ष राजाराम कदम उपस्थित होते&period; यावेळी माजी विद्यार्थिनी वैशाली पवार उपस्थित होत्या&period; &&num;8221&semi; सृजनाविष्कार दालनाचे&&num;8221&semi;उद्घाटन रतन शिंदे यांच्या हस्ते झाले&period; यावेळी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र कदम उपस्थित होते&period; &&num;8220&semi;हस्तकला दालनाचे&&num;8221&semi;उद्घाटन कल्पेश भोज यांच्या हस्ते झाले&period;यावेळी श्री&period; मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे विश्वस्त धनसिंग कदम उपस्थित होते&period; &&num;8220&semi;संस्कृती कलादर्शन दालनाचे&&num;8221&semi; उद्घाटन ओंकार चव्हाण यांच्या हस्ते झाले&period; याप्रसंगी &&num;8220&semi;भारतीय व्यायाम दर्शन&&num;8221&semi;लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले&period; इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या सर्व शाखामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला&period; तसेच कला क्रीडा व शाळाबाह्य वि्विध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला&period; तसेच या वर्षाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुरज माने व आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु&period;हिंदवी कुचेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला&period; सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कु&period; संचिता शिंदे हिचा गौरव करण्यात आला&period; याप्रसंगी &&num;8220&semi;सफर सह्याद्रीची&&num;8221&semi; या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले&period; विद्यालयातील विद्यार्थ्यांचा&&num;8221&semi;विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाला&&num;8221&semi; संपन्न झाला&period;या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थिनी चेतना चव्हाण-लोहार यांच्या शुभहस्ते करण्यात आले&period; यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रवीण कदम&comma; विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य सतीश देशमुख&comma; वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ सातव&comma; कविता देशमुख&comma; मा&period;प्राचार्य उत्तमराव महामुलकर उपस्थित होते&period; या कार्यक्रमास मा&period;प्राचार्य विजयसिंह गायकवाड&comma; नितीन भंडारी&comma; पर्यवेक्षक सुरेश निंबाळकर&comma; कार्यवाह संजय भोईटे&comma; विद्यार्थी प्रतिनिधी निखिल करपे&comma; विद्यार्थिनी प्रतिनिधी कु&period;साजमा सय्यद&comma; शिक्षक प्रतिनिधी मनेश धुमाळ&comma; शिक्षिकेतर प्रतिनिधी अशोक कदम&comma; पंचक्रोशीतील पालक वर्ग&comma; ग्रामस्थ&comma; माजी विद्यार्थी&comma;उपस्थित होते&period; या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप ढाणे यांनी केले&period; सूत्रसंचालन प्रसाद गायकवाड व प्रा&period;नंदकुमार शेडगे यांनी केले&period; पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख यांनी आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-762"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: