विद्यार्थ्यांनी मातृभाषेसह विविध भाषा आत्मसात कराव्यात: प्रा लक्ष्मण थोरात

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">भारतीय भाषा दिनानिमित्त कार्यक्रम <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>प्रा&period; संभाजीराव कदम महाविद्यालय&comma; देऊर येथे मराठी भाषा व वाड्मय मंडळ&comma; हिंदी व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित भारतीय भाषा दिनाच्या कार्यक्रमांतर्गत विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा&period; लक्ष्मण थोरात व मा&period; श्री&period; ऋषिकेश मोरे&comma; यिन समन्वयक&comma; दै&period; सकाळ माध्यम समूह&comma; सातारा उपस्थित होते&period; कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ&period; अशोक शेलार यांनी केले&period;<br>ऋषिकेश मोरे यांनी &&num;8220&semi;भारतीय भाषांचे संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांचे स्थान&&num;8221&semi; या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले&period; त्यांनी विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भारतीय भाषामध्ये लेखन आणि संवाद साधण्याचे महत्व पटवून दिले&period; प्रमुख पाहुणे प्रा&period; लक्ष्मण थोरात यांनी भारतीय भाषांच्या महत्वावर प्रकाश टाकत&comma; भाषेच्या संवर्धनातील युवकांची भूमिका स्पष्ट केली&period; भाषा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयानुषंगाने विविध भाषिक कौशल्यांचे व भाषिक समृद्धीचे जीवनातील महत्त्व सांगून विध्यार्थानी मातृभाषेसह विविध भाषा प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्यात असे आवाहन केले&period; कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या डॉ&period; माधुरी शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाषा आणि संस्कृती यांच्यातील परस्पर अन्वय स्पष्ट करून विद्यार्थ्यांना भाषा संवर्धन व भाषा समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले&period;<br>भारतीय भाषा दिनाच्या निमित्ताने &&num;8220&semi;माझी भाषा माझी स्वाक्षरी&&num;8221&semi; या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून स्वाक्षरी करून हा उपक्रम यशस्वी केला&period;<br>कार्यक्रमाचे पाहुणे परिचय व स्वागत डॉ&period; शिवाजी चवरे यांनी सूत्रसंचालन सहा&period;प्रा&period; दत्तू मेंगाळ यानी तर आभार प्रदर्शन डॉ&period; उत्तम आळतेकर यांनी केले&period; कार्यक्रमाला महावि‌द्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: