वास्तूतज्ञ प्रमोद गुरव यांना शिवशंभू ज्योतिष भूषण पुरस्कार जाहीर

&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सासुर्वे &lpar;ता&period; कोरेगाव&rpar; येथील वास्तूतज्ञ प्रमोद गुरव यांना शिवशंभू पुरस्कार जाहीर झाला आहे&period; एकसळ येथील अमर गणेश मंडळ व सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठान यांच्यामार्फत हा मानाचा पुरस्कार दिला जातो&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ज्योतिष व वास्तू क्षेत्रात उल्लेखनीय केलेले कार्य व या माध्यमातून लोकांच्या जीवनात दिलेले बहुमोल योगदान याबद्दल वास्तूतज्ञ प्रमोद गुरव यांना यंदाचा शिवशंभु ज्योतिष भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>प्रमोद विनायक गुरव हे ज्योतिष विशारद आणि वास्तू एक्सपर्ट असून अध्यात्मिक ईश्वरीय विश्व विद्यालय फरूखाबाद उत्तर प्रदेश इयत्ता 7 वी मध्ये असल्या पासून संस्थेचे विद्यार्थी आहेत वास्तुशास्त्र मध्ये 1999 पासून काम करत आहे&period; 22 हजार वास्तूच्या परीक्षण याचा अनुभव आहे&period; भाईजी या नावाने सर्वत्र परिचित आहे&period; जुन्या नव्या घरांचा&comma; शाळा&comma; कॉलेजेस&comma; दवाखाना&comma; फॅक्टरी&comma; इंडस्ट्रियल&comma; मंदिरे&comma; गोडाउन्स&comma; ऑफिसेस&comma; प्लांट&comma; प्रोजेक्ट यांचा प्रदीर्घ अनुभव आहे&period; लोकांना अचूक वास्तू मार्गदर्शन करुन देणे हीच खरी कमाई या तत्वाने अव्याहतपणे कार्य केले&period; लोकांच्या हृदयात स्थान मिळवल्याचा आनंद मिळाला&period; लोकांच्याकडून भरपूर शिकता आले&period; सेवा करीत असताना लोकांनी भरभरून प्रेम दिले त्याची उतराई होऊ शकत नाही&period; 12 वी पर्यंतच शिक्षण सायन्स मधून घेतले&period; इंग्लिश विषयात पदवी घेतली&period; आजोबा शंकर हरी गुरव यांच्या कडून प्रेरणा मिळाली&period; आजोबा प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते त्यांचा ज्ञानाचा वारसा ते पुढे चालवीत आहेत&comma; त्यांचे वडील विनायक शंकर गुरव हे उत्तम पुरोहित व शेतकरी होते&period; लोकांचे अनंत उपकार आहेत सर्वांनी नेहमी मदत केल्याची कृतज्ञता मनात कायम आहे&period; शास्त्रात आणखी संशोधन करण्याचा विचार आहे&period; त्या दिशेने अभ्यास करतो आहे&period; तसेच समाजासाठी गोर गरीब गरजू लोकांच्या करता तळमळ आहे आणि खूप काम करायचे इच्छा आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शिवशंभु पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजकीय&comma; सामाजिक&comma; उद्योग क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: