वाठार स्टेशन येथील मुस्लिम समाज बांधवांनतर्फे नेत्र तपासणी शिबिर

health camp

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">प्रजासत्ताक दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>वाठार स्टेशन ता&period;कोरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मुस्लिम समाज बांधवांनी जामे मस्जिद वाठार स्टेशन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते&period; या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला&period;या शिबिरामध्ये नेत्र तपासणी तसेच उपलब्ध असणारे उपचार व त्यावर मार्गदर्शन देखील करण्यात आले&period;प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ११ वाजता हे शिबिर वाठार स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते&period; या शिबिराचे उद्घाटन वाठार स्टेशन ज्येष्ठ नागरिक साहेबराव मुगटराव जाधव तात्या व वाठार स्टेशनच्या नूतन सरपंच सीमा चव्हाण व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांच्या हस्ते करण्यात आले &period; या नेत्र तपासणी शिबिरास शंभरहून अधिक लोकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला तसेच माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले&period; या नेत्र शिबिराचे मार्गदर्शन डॉ&period; मनोहर डोळे व त्यांच्या सर्व टिम केले व या नेत्र शिबिरासचे आयोजन मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते हमीद भाई पठाण व मा&period; श्री &period; दयानंद गोविंदराव खरात यानी विशेष सहकार्य केले व कार्यक्रमाचे आभार निसार भाई यांनी व्यक्त केले &period; या नेत्र शिबिरास उपस्थित वाठार स्टेशन चे नूतन सरपंच सीमा चव्हाण&period;<br>उपसरपंच&period; इर्शादभाई मोमीन&comma; शिवसेना उपजिल्हाप्रमुख सातारा अमोल आवळे&comma; निवृत्ती भाऊ करे&comma; माजी सरपंच ऋषीसेन जाधव&comma; नामदेव जाधव&comma; सुभेदार मेजर अनिल काळोखे&comma; गणेश चव्हाण&comma; माजी उपसरपंच संजय भोईटे&comma; माजी उपसरपंच सचिन जाधव&comma; विजयपवार&comma; भगवान चव्हाण&comma; गफारभाई शेख&comma; शब्बीर शेख&comma; अमिर सय्यद&comma; फैयाज शेख&comma; अलीम सय्यद&comma; अशपाक सय्यद&period;<br>समद शेख&comma; हाफिज भाई पटेल&comma; शरीफ शेख तसेच वाठार स्टेशनचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;coolant-1024x512&period;jpg" alt&equals;"TOP UP LUBRICANT" class&equals;"wp-image-625"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">TOP UP LUBRICANT<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: