वाठार स्टेशनच्या सरपंचपदी सौ. सीमा गणेश चव्हाण विराजमान.

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सासऱ्यांचा राजकीय वारसा सुनबाई नेणार पुढे <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सातारा जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच होण्याचा मिळाला मान&period;&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<hr class&equals;"wp-block-separator has-alpha-channel-opacity"&sol;>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कोरेगाव तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या वाठार स्टेशनच्या सरपंचपदी माजी सरपंच मल्हारी कोंडीबा चव्हाण यांच्या सुनबाई व माजी सैनिक गणेश चव्हाण यांच्या पत्नी सौ सीमा गणेश चव्हाण यांची वर्णी लागली असून&comma; गेली पंधरा वर्ष देशसेवा करून आलेले माजी सैनिक गणेश चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन वरिष्ठांनी यांनी सौ&period;सीमा गणेश चव्हाण यांची वाठार स्टेशनच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड केल्याचे समजते&period; गेली अनेक वर्ष जेष्ठ नेते अंकुशकाका जाधव व युवा नेते नागेशशेठ जाधव व माजी सरपंच अमोल आवळे यांची वाठार स्टेशन ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता राहिलेली आहे&period; &period; &period;<br>त्याच पद्धतीने पंधरा वर्ष देशसेवा करून आलेल्या माजी सैनिक गणेश मल्हारी चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन माजी सैनिक गणेश चव्हाण यांना आपल्या सुविद्य पत्नी सरपंच झाल्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की ही मिळालेली संधी संपूर्णपणे गावासाठी हिताचे काम करण्यामध्ये घालवणार आहे त्याच पद्धतीने रात्रीचा दिवस करून वाठार स्टेशन गावामध्ये वेगवेगळी विकास कामे आणण्याचा वेळोवेळी वरिष्ठांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत&period; त्याच पद्धतीने संपूर्ण गावांमध्ये एक वेगळ्या प्रकारचाआदर्श सरपंच घडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून राहील असे गणेश चव्हाण यांनी सांगितले&period; सौ&period;सीमा गणेश चव्हाण यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण वाठार स्टेशनमध्ये ढोल&comma;फटाक्यांच्या आतिषबाजी व गुलालाच्या उधळींमध्ये संपूर्ण वाठार स्टेशन नगरीमध्ये मिरवणूक काढण्यात आली&period; यावेळी जेष्ठ नेते अंकुशराव जाधव&comma; युवा नेते नागेश जाधव&comma; उपसरपंच इर्शाद मोमीन तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव&comma; माजी सरपंच सौ नीता संजय माने&comma; माजी उपसरपंच संजय भोईटे&comma; ज्येष्ठ नेते बळीराम काळोखे&comma; माजी सरपंच मथुरा जाधव&comma; सारीका चव्हाण&comma; माजी सरपंच महेश लोंढे&comma; माजी सरपंच ऋषीसेन जाधव&comma; शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक विनायकराव काकडे&comma; श्रीकांत चव्हाण&comma; भगवान चव्हाण&comma; हनमंत मांडवे&comma; उमेश जाधव&comma; गणपत चव्हाण&comma; यशवंत काळोखे&comma; विजय पवार&comma; विक्रम जाधव&comma; आसिफ शेख&comma; संभाजी जाधव तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी नूतन सरपंचाचे स्वागत व अभिनंदन केले तसेच वाठार स्टेशन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सासऱ्यांचा राजकीय वारसा सुनबाई नेणार पुढे<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>नवनिर्वाचित सरपंच सीमा गणेश चव्हाण यांचे सासरे मल्हारी कोंडीबा चव्हाण यांनी वाठार स्टेशन ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच अशी दोन्हीही पदे वेगवेगळ्या कालावधीत भूषवली आहेत&period; १९८९ ते १९९५ या कालावधीत उपसरपंच म्हणून काम पाहिले पुढे विकासासाठी अग्रभागी राहिल्याने पुन्हा पाच वर्षांनी २००० साली सरपंचपदी निर्वाचित झाले&period; २००५ पर्यंत त्यांनी सरपंचकीच्या माध्यमातून वाठार स्टेशनंच्या विकासात मोठे योगदान दिले आता २०२५ ला त्यांच्या सुनबाई सीमा गणेश चव्हाण यांची सरपंचपदी निवड झाल्याने सासऱ्यांचा राजकीय विचारांचा आणि विकासाचा वारसा सुनबाई नेणार आहेत&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;08&sol;PRabhukrupa-auto-1024x598&period;jpg" alt&equals;"Prabhukrupa Automobiles" class&equals;"wp-image-676"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: