रेवडी सोसायटीचे चेअरमनपदी पी.एम .नेवासे सर यांची बिनविरोध निवड

Mahadev Newase

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">शेतकरी सभासदाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध &&num;8211&semi; पी&period;एम&period;नेवासे <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>रेवडी वि&period;का&period;स&period; सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्री&period; पांडुरंग महादेव नेवासे तथा पी&period;एम &period;सर यांची सर्वानुमते नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>नेवासे सरांविषयी विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतचे सरपंच पदही त्यांनी भूषविले होते &period;त्यामुळे गाव पातळीवरील दोन्ही पदे भूषवण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे &period;सरपंच असताना तत्कालीन आमदार डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली नेवासे सरांनी रेवडी गावांमध्ये अनेक विकास कामे करून आपली कारकीर्द दैदीप मान केली होती&period;<br>आताही कार्यसम्राट नामदार आमदार महेश दादा शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते&period; त्यामुळे आताही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली ते रेवडी सोसायटीचा पारदर्शक कारभार करून सर्व सामान्य शेतकरी सभासदांचा आर्थिक स्तर उंचावतील अशी सर्वांना आशा नव्हे तर खात्री आहे&period; सर्व संचालकांच्या सहकार्याने रेवडी विकास सोसायटी प्रगतीपथावर नेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला&period;<br>श्री नेवासे सरांच्या निवडीबद्दल कोरेगावचे आमदार महेश शिंदे&comma; डॉक्टर अरुणा बर्गे&comma; डॉक्टर प्रियाताई शिंदे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच रेवडीचा महेशदादा शिंदे विचार मंच&comma; सरपंच&period; व त्यांचे सर्व सहकारी सदस्य&comma; सोसायटीचे सर्व संचालक व रेवडी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: