Sharad Pawar: राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार आज कराड दौऱ्यावर

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">राष्ट्रवादीतील भूकंपानंतर पक्ष मजबुतीसाठी Sharad Pawar ऍक्शन मोड मध्ये <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला करणार अभिवादन <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;07&sol;sharad-pawar-1024x768&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-35"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Sharad Pawar राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या तीस समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली अशावेळी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी पक्ष पुन्हा नव्याने बांधण्याचे संकेत दिले असून ऍक्शन मोड मध्ये आले आहेत&period; आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून कराडच्या प्रीतिसंगमावरील राजकीय स्व&period; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिला अभिवादन करीत राष्ट्रवादीच्या नवीन पर्वाला सुरुवात करतील&period; &lpar;Sharad Pawar in Action Mode&rpar;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: