योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशनकडून ‘साहस’ मतिमंद शाळेला मदतीचा हात

&NewLine;<p>योगाविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन च्या वतीने अतित येथील साहस मतिमंद मुला मुलींची ची निवासी शाळेला मदतीचा हात देण्यात आला&comma; फाउंडेशन कडून यांना गरजेच्या वस्तुंचे वाटप करुन माणुसकीचा संदेश देण्यात आला&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन&comma; महाराष्ट्र यांच्या वतीने प्राणायुनिव्हर्स &comma; दि सेंटर ऑफ प्राणिक हीलिंग&comma; फलटण यांचे तर्फे अतित &comma;निसराळे फाटा&comma; सातारा येथील साहस कायम विनाअनुदानित मतिमंद मुला मुलींची ची निवासी शाळा येथे गहू एक पोते &comma; सूर्यफूल तेल १५ लिटर चे २ डबे &comma; १ किलो मटकी &comma; १ किलो हरभरा &comma; २४ किलो साबण पावडर &comma; फिनाईल १० लिटर&comma;हँड वॉश १० लिटर&comma; १२ कपड्याचे&comma; १२ अंगाचे&comma; १२ भांड्याचे साबण &comma; ६०० एम एल चे ५ पॅराशूट खोबरेल बाटल्या&comma; ३ बकेट इत्यादी गोष्टींचे वाटप करण्यात आले&period; योगविद्या प्राणिक हिलिंग फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शाळेतील विशेष गरजांची मुले आणि शिक्षक यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी हा मदतीचा हात पुढे करण्यात आला&period; योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन महाराष्ट्र नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी कार्यरत असून&comma; त्यांच्या आरोग्य आणि विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे प्रतिनिधी आणि शाळेचे शिक्षक&comma; कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती&period; सर्वांनी हा उपक्रम अतिशय आनंदाने व कृतज्ञतेने स्वीकारला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>योगविद्या प्राणिक हीलिंग फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थे तर्फे &comma; प्राणायुनिव्हर्स &&num;8211&semi; दि सेंटर ऑफ प्राणिक हीलिंग &comma; फलटण च्या प्राणशक्ती उपचारक सौ&period; आर्या राकेश हेंद्रे म्हणाल्या &comma; &&num;8220&semi;समाजातील विशेष गरजांमध्ये असलेल्या मुलांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे आपले कर्तव्य आहे&period; योगविद्या प्राणिक हीलिंग फाऊंडेशन महाराष्ट्र च्या माध्यमातून केवळ शारीरिक नाही तर मानसिक व आध्यात्मिक आरोग्य सुधारणे व प्रत्येक घरात एक तरी प्राणशक्ती उपचारक घडविणे हाही आमचा उद्देश आहे&period; &&num;8220&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन महाराष्ट्र अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश देत आहे&period;<br>सदर कार्यक्रमासाठी योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन महाराष्ट्र च्या फलटण येथील सेंटरचे सौ आर्या हेंद्रे &comma;श्री राकेश हेंद्रे&comma; सिद्धेश हेंद्रे&comma; तसेच साहस कडून श्री संजय कांबळे व त्यांच्या स्टाफ उपस्थित होता&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: