Baramati Police :बारामती पोलीस ‘ऍक्शन मोड’ मध्ये, कॉलेज परिसरात कारवाईचा दणका

Baramati Police

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Baramati Police&colon; १०७ वाहनांवर कारवाई करत ठोकला ₹ १&comma;०५&comma;५०० चा दंड<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Baramati Police बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तीन दिवसांत तब्बल १०७ वाहनांवर कारवाई करत १&comma;०५&comma;५०० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे&comma; या मोहिमेमुळे बारामती पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून कारवाईचा दणका सुरु आहे याचा चांगलाच परिणाम दिसू लागला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Baramati Police दिनांक १२&comma; १३ आणि १५ जुलै २०२५ या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आली&period;वाहनांवर ट्रिपल सीट बसणे&comma; अतिवेगाने गाडी चालवणे&comma; काळ्या काचा&comma; चुकीच्या किंवा नंबर नसलेल्या प्लेट्स अशा प्रकारांवर ही कारवाई होती&period; टीसी कॉलेज परिसर हा बारामतीतील महत्त्वाचा व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने येथे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे&period; याआधीही या परिसरात अशीच मोहीम राबवण्यात आली होती&period; आता पुन्हा एकदा तीन दिवसांचे विशेष पथक तयार करून ही कारवाई हाती घेण्यात आली&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कारवाई दरम्यान काही वाहनचालकांनी पोलिसांचा थांबण्याचा इशारा दुर्लक्षित करून वाहन घेऊन पळ काढला&period; त्यामध्ये &lpar;एम&period;एच&period;४२ बी&period;ई&period; १०६२&rpar; या नंबरची लाल रंगाची स्विफ्ट कार काळ्या काचा आणि लहान अक्षरात नंबर प्लेटसह आढळून आली&period; चालकाला थांबवूनही तो न थांबता पळ काढल्याने माळेगाव पोलिसांच्या मदतीने ही कार ताब्यात घेण्यात आली&period; तसेच &lpar;एम&period;एच&period;४२ बी&period;एच&period;६६८९&rpar; या नंबरची बुलेट गेल्या दीड वर्षांपासून चुकीच्या नंबर प्लेटसह आणि मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरसह फिरत असल्याचे निष्पन्न झाले&period; यावर करण्यात आलेला दंड इंदापूर तालुक्यातील एका टेम्पोवर जमा होत असल्याचे लक्षात आल्याने वाहतूक पोलिसांकडून याचा मागोवा घेतला जात होता&period; अखेर ही गाडी ताब्यात घेण्यात आली&period; या कारवाईत आणखी एका मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर असलेल्या यमाहा &lpar;एम&period;एच&period;४२ बी&period;आर&period;११२५&rpar; गाडीचाही समावेश होता&period; पोलिसांनी थांबण्यास सांगूनही गाडी न थांबवल्यामुळे पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले&period; याशिवाय &lpar;एम&period;एच&period;४२ बी&period;एल&period; ७२९४&rpar; ही स्प्लेंडर प्लस दुचाकी नंबर प्लेटशिवाय फिरताना आढळून आली&period; हे सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आलेली आहेत&period; यासह इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे&comma; पोलीस अंमलदार प्रदिप काळे&comma; सुधाकर जाधव&comma; अजिंक्य कदम&comma; रेश्मा काळे&comma; सिमा घुले&comma; रूपाली जमदाडे&comma; माया निगडे&comma; स्वाती काजळे&comma; दत्तात्रय भोसले&period; आकाश कांबळे&comma; प्रज्योज चव्हाण आणि शीघ्र कृती दलाचे १४ जवान यांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह नियमशिस्तीच्या दृष्टीने ही पावले आवश्यक असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत&period; सुजाण नागरिकांनी कोणीही वाहतुकीचे नियम मोडत असल्यास ९९२३६३०६५२ या माझ्या क्रमांकावर वाहनाचा क्रमांक&comma; फोटो अथवा व्हिडिओ पाठवावा&period; त्यावर कारवाई केली जाईल&period;<br>&&num;8211&semi; चंद्रशेखर यादव&comma; पोलीस निरीक्षक&comma; बारामती वाहतूक शाखा&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: