बारामतीच्या ‘डॉन’ ला पोलिसांचा दणका

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">बारामती एमआयडीसी मध्ये उद्योजकाकडून वारंवार पैसे उकळले&comma; तिघांवर गुन्हा दाखल&semi; एक अटक&period;&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">लहान उद्योजकाला धमकावून ८५ हजार वसूल&semi; एकाला अटक &semi; ०३ दिवसांची पोलीस कोठडी&comma; बारामती तालुका पोलिसांची कारवाई&period;&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>बारामती दि&period; ३१<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<pre class&equals;"wp-block-code"><code> कटफळ &lpar;ता&period;बारामती&rpar; येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत ८५ हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे&period; या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांत फिर्याद दाखल आहे&period;&NewLine; फिर्यादी हे बारामती एमआयडीसी मध्ये येथे अवजारे बनवणारी कंपनी चालवतात&period; त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार&comma; ऑक्टोबर २०२४ पासून निरज रॉय&comma; शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला 'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले&period; हे आरोपी तक्रारदार यांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते&period;एप्रिल २०२५ पासून आरोपींनी 'तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील&comma; नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही' अशा धमक्या दिल्या&period; त्यानंतर कधी ४ हजार&comma; कधी १० हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले&period; ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक येथे थांबवून 'दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन' अशी धमकी देत फिर्यादीस मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे&period; याच महिन्यात वंजारवाडीजवळ आरोपींनी त्यांच्याकडून २० हजार रुपये ऑनलाईन मागवले व धमकीखाली त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे&period; पुढे १८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथेही आरोपींनी पुन्हा भेट देऊन १३ हजार रुपये मागितले व मारहाणीचा प्रयत्न केला&period;या सर्व कालावधीत आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम घेतली असून&comma; 'आता पैसे दिले नाहीत तर जिवे मारू' अशी धमकी दिल्याचे व्यावसायिकाने यांनी तक्रारीत म्हटले आहे&period;<&sol;code><&sol;pre>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत एकाला अटक केली आहे&period; न्यायालयाने आरोपीला 03 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे&period;<br>ही कारवाई संदीपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण&comma; गणेश बिरादार अप्पर पोलीस अधिक्षक&comma; सुदर्शन राठोड उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो&period;नि&period; चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेंद्र बन्ने&comma; दादा दराडे&comma; सुरेंद्र वाघ&comma; भारत खारतोडे&comma; संतोष कांबळे&comma; निलेश वाकळे यांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: