पाण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या आमदाराला मतदार धडा शिकवतील – आ. शशिकांत शिंदे ( Vidhansabha Election )

Vidhansabha Election

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">देऊर येथे भव्य रॅली व प्रचार सभा &semi; सातारारोड सरपंचांच्या राष्ट्रवादीत प्रवेश<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>&lpar;Vidhansabha Election&rpar; &colon; दुष्काळी परिस्थितीत देऊर व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आम्ही सामुदायिक निर्णय घेऊन विविध योजना राबविल्या&period; परंतु त्या यशस्वी होऊ नयेत यासाठी कोरेगावच्या हुकुमशाही आमदारांनी सत्तेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले&period; त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत राजकारण करून येथील जनतेला वेठीस धरले&period; हे आजही येथील मतदार विसरले नसून पाणी देणारा व पाण्यासाठी कारवाई करणारा कोण आमदार आहे हे येथील मतदारांनी ओळखले असल्याने त्यांच्या डोक्यातील पैशाची&comma; गर्वाची हवा या निवडणूकीत मतदार काढून घेतील असा घणाघात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांनी केला&period; दरम्यान सातारारोडचे सरपंच किशोर फाळके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ&period; शशिकांत शिंदे गटात प्रवेश करीत आ&period; महेश शिंदे गटाला जोरदार धक्का दिला&period; <br><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Vidhansabha Election&rpar; देऊर ता&period;कोरेगाव येथे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली&period;त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत आ&period; शशिकांत शिंदे बोलत होते&period; यावेळी संभाजीराव शिंदे&comma; शरद कदम&comma; बाळासाहेब कदम&comma; शकीला पटेल&comma; राजेंद्र कदम&comma; अजय कदम&comma; हंबीरराव कदम&comma; विकास कदम&comma; नाना भिलारे&comma; निलेश जगदाळे&comma; शांताराम दोरके&comma; संदिप भोसले&comma; सचिन पोळ&comma; सुशिल पोळ&comma; विशाल कदम&comma; दौलतराव कदम&comma; अशोकराव कदम&comma; गजानन मोरे&comma; दिलीपराव कदम&comma; नरसिंह डिसले&comma; नागेशशेठ जाधव&comma; सुनील भोसले&comma; गणेश आवळे&comma; निलिमा कदम&comma; विक्रम कदम&comma; रमेश कदम&comma; बाबुराव बुधावले&comma; मानसिंग जाधव&comma; वैभव कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image alignleft size-large is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;11&sol;1-mission-Vidhansabha-LIVE-copy-1024x576&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-724" style&equals;"width&colon;318px&semi;height&colon;auto"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देऊर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आ&period; शशिकांत शिंदे यांची गावातून भव्य रॅली काढली&period;या रॅलीत शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते&period; त्यानंतर रॅलीचे रूपांतर प्रचारसभेत झाले&period;<br>या वेळी बोलताना आ&period; शशिकांत शिंदे म्हणाले&comma; देऊर गावात गटातटाचे राजकारण न करता कोट्यवधी रूपयांची विकासकामे केली&period; दुष्काळी परिस्थितीत सामुदायिक निर्णय घेऊन पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविल्या&period; परंतु येथील आमदारांनी या योजना यशस्वी करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले&period; तर माझ्याकडे ये नाहीतर कारवाई करतो अशी दडपशाही भूमिका घेऊन दमबाजी केली&period; व व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आणले ही लोकशाही आहे का&quest; असा सवाल करून ते म्हणाले&comma;मतदार यादीतील मतदारांची नावे कमी करणे&comma; विरोधात कोणी लिहीले&comma; स्टेट्स ठेवले की त्यांच्या विरोधात पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे&period; त्यांच्याकडून या मतदारसंघातील राजकीय संस्कृती बिघडवली जात असल्याने सामान्य जनतेमध्ये दडपशाही&comma; अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे&period; मतदारांमध्ये त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीची सुप्त लाट असून त्यांच्या पैसा&comma; गर्वाची हवा या निवडणूकीत मतदार काढून घेतील&period; असे सांगून आ शशिकांत शिंदे म्हणाले&comma; येथील सिमेंटचा रस्ता हा केवळ मुलामा आहे&period; आम्ही जलसिंचन&comma; रस्ता&comma; समाजमंदिर स्मशानभूमी अंगणवाडी इमारती&comma; यासह कोट्यवधी रूपयांची विकासकामे मार्गी लावली कोणी किती कामे केली हे जनतेला माहिती आहे&period; ते पुढे म्हणाले&comma; भुमीपुत्राची नक्की व्याख्या काय जिथे माझी माणसे आहेत तेथील मी भुमिपुत्र असून यापुढेही देऊरच्या जनतेची विकासकामातून उतराई करण्याची माझी जबाबदारी आहे&period; असे सांगून आ शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर आसूड ओढले&period;लोकसभा निवडणूकी नंतर त्यांना लाडकी बहिण आठवली पण या बहीणींच्या सुरक्षिततेची सरकार हमी देत नाही&period; शरद पवार यांच्यावर टिका करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असेही त्यांनी विरोधकांना खडसावले&period; यावेळी डॉ&period; प्रियांका कदम&comma; केशवराव देशमुख&comma; अमोल आवळे&comma; ऍड&period;संजीव कदम यांनी मनोगत व्यक्त करून आ&period; महेश शिंदे यांच्या एकाधिकारशाहीवर झोड उठवली&period;<br>प्रास्ताविकात अजित कदम यांनी आ&period; शशिकांत शिंदे यांनी देऊर गावांसाठी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला&period; आभार कविता देशमुख यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><br>आ&period; महेश शिंदे गटाला जोरदार धक्का…‌ सातारारोडचे सरपंच तुतारीसोबत <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Vidhansabha Election या प्रचार सभेत सातारारोड येथील सरपंच व आ&period; महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक किशोर फाळके प्रविण फाळके&comma; राजेंद्र फाळके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ शशिकांत शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला&period; किशोर फाळके यांच्या प्रवेशामुळे आ&period; महेश शिंदे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला असून किशोर नानांनी साधलेली योग्य वेळ या मतदारसंघातील हुकुमशाही&comma; दडपशाही गाडल्या शिवाय राहणार नाही असे सांगून आ&period; शशिकांत शिंदे यांनी स्वाभिमान&comma; एकनिष्ठतेचा लढा मतदार यशस्वी करून विरोधकांची पैसा&comma; गर्वाची हवा काढून घेतील असा विश्वास व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;08&sol;PRabhukrupa-auto-1024x598&period;jpg" alt&equals;"Prabhukrupa Automobiles" class&equals;"wp-image-676"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: