पत्रकारांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करणार : आ.शशिकांतजी शिंदे

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार दिन कार्यक्रम पत्रकारांचा केला गौरव&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-gallery has-nested-images columns-default is-cropped wp-block-gallery-1 is-layout-flex wp-block-gallery-is-layout-flex">&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img data-id&equals;"521" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;01&sol;WhatsApp-Image-2024-01-07-at-12&period;01&period;27-PM&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-521"&sol;><&sol;figure>&NewLine;<&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>कोरेगाव&sol; प्रतिनिधी <&sol;strong>&colon; पत्रकार हा समाज मनाचा आरसा असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा महत्त्वपूर्ण घटक आहे&period; लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेमध्ये नवनवीन बद्दल होत असून ते सकारात्मक आहेत&period; एका बाजूला पत्रकारितेत सकारात्मक बदल होत असून आहेत तर दुसरीकडे पत्रकारांच्या समस्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत&period; त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करेन&comma; अशी ग्वाही माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली&period;<br>राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या वतीने सातारारोड येथील हॉटेल जरंडेश्वर गार्डनच्या लॉनवर पत्रकार दिन साजरा करण्यात आला&period; प्रारंभी आमदार शशिकांत शिंदे यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले&period; तदनंतर पत्रकारांच्या गौरव समारंभात संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते&period; व्यासपीठावर कोरेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे&comma; खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम&comma; सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र साबळे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 699px&rpar; 100vw&comma; 699px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;01&sol;prakah-kumbhar-1&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-524"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी अविनाश कदम&comma; पत्रकार अजय कदम&comma; गणेश बोतालजी यांनी मनोगत व्यक्त केले&period; यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव खटाव व सातारा तालुक्यातील पत्रकारांचा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला&period; कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या नरसिंग दिसले व आबा कासकर यांच्यासह मान्यवरांचा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला&period;आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नरसिंग दिसले यांनी स्वागत केले&period; प्रकाश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: