तुमचे YOU TUBE चॅनेल आहे, हे करा नाहीतर होणार बंद

YOU TUBE

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">youtube monetization CHANGE १५ जुलैपासून होणार धोरणात बदल<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>तुमचे स्वतःचे YOU TUBE Channel आहे आणि तुम्ही Content Creator म्हणून काम करण्याच्या तयारीत आहेत तर आणि त्यासाठी तुम्ही यु ट्यूब चॅनेलचा वापर करीत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे&period; कारण youtube monetization च्या नावाचे मोनेटायझेशन पॉलिसीमुळे लाखो चॅनेलच्या उत्पन्नाचा मार्ग बंद होणार आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> YOU TUBE ने 15 जुलैपासून आपल्या मोनेटायझेशन पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे त्याच्यामुळे युट्युब वापरणाऱ्या लाखो चॅनलला याचा परिणाम होणार आहे तर बहुतांशी चॅनल हे बंद होणार आहेत त्यामुळे या youtube मॉनिटायझेशन पॉलिसी ची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे युट्युब हे जगभरातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या युट्युब या प्लॅटफॉर्मने आज लोकप्रियतेचे यश शिखर काढला आहे त्यामुळे दिवसेंदिवस युट्युब युजर ची संख्या ही वाढत आहे अब्जावधी युजर्स आणि त्यांच्याकडे असलेली व्हिडिओ सामग्री हे युट्युब बलस्थान आहे त्यामुळे युट्युब वापरून कॉन्टॅक्ट क्रिएट तर म्हणून स्वतःची ओळख तयार करण्याची अनेकांची मनीषा असते&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आता youtube च्या नव्या पॉलिसीमुळे हा मार्ग अधिक अवघड होणार आहे यापूर्वीही युट्युब वेळोवेळी आपल्या पॉलिसीत बदल करीत युट्युब वर प्रसारित होणारे व्हिडिओ प्रसारित होणारे व्हिडिओ हे चांगल्या दर्जाचे असतील यासाठी सक्षम पावले उचलली होती त्याचाच एक भाग म्हणून ही नवी अपडेट समोर आली आहे 15 जुलैपासून जगभरात याची अंमलबजावणी सुरू होईल व या पॉलिसीला अनुरूप नसलेले युट्युब चॅनेल बंद होतील&period; किंवा हटवले जातील&period; साहजिकच या पॉलिसीची चर्चा सध्या कॉन्टेन्ट क्रिएटर मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>काय आहे युट्युब ची नवी मोनेटायझेशन पॉलिसी<&sol;strong> <strong>youtube monetization<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सध्या युट्युब वर चॅनल सुरू करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे युट्युब च्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे अशावेळी याचबरोबर सध्या जगभरात काय तंत्रज्ञानाची ही आई तंत्रज्ञानाची शक्ती आहे दिवसेंदिवस ए आय तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रामध्ये लक्षणीयरीत्या वापरले जाऊ लागले आहे बरेचसे व्हिडिओ हे ए आय सॉफ्टवेअर वापरून तयार केले जात आहे याच्यामध्ये व्हिडिओ बनवणे यामुळे सोपं झाला आहे मात्र आता हीच बाब यूट्यूब साठी अडचणीची ठरत आहे&period; अनेक युट्युबर्स फक्त AI तंत्रज्ञान वापरून चॅनेलवर व्हिडिओ तयार करीत आहे आता असे सर्व व्हिडिओ authentic contentin या प्रकारात मोडले जातील&period; युट्युब ए आय सॉफ्टवेअर वापरून बनवल्या कोणतेही व्हिडिओला मोनेटाइज करणार नाही तसेच AI वापरून आवाजही देता येणार नाही या सर्व गोष्टींमुळे युट्युब वरील AI व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर ती हटले जाणार आहेत एकाच गोष्टीचे रिपीट &lpar;पुन्हा पुन्हा तेच&rpar;&comma; फक्त स्लाईड शो&comma; बॅकग्राउंड म्युझिक आणि काहीही नवे नसलेले व्हिडीओ<br>AI आवाजात वाचलेले बातम्या किंवा लेख&comma; जे कुठून तरी कॉपी वाटतात&comma; इतर लोकांचे व्हिडीओ क्लिप्स वापरून बनवलेले कॉम्पिलेशन या सर्वाना आता ग्राह्य धरले जाणार नाही&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>&OpenCurlyDoubleQuote;Creativity&comma; real voice&comma; आणि उपयोगी माहिती असलेले व्हिडीओ आम्ही मोनेटायझ करू&comma; बाकी नाही&period;”<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यूट्यूब म्हणणं आहे की कॉन्टॅक्ट क्रिएटरने स्वतःचे कौशल्य वापरून व्हिडिओ तयार करणे अपेक्षित आहे व्हिडिओ हा जास्तीत जास्त मूळ स्वरूपात कसा असेल याकडे लक्ष गेलं पाहिजे कॉन्टॅक्टर नी स्वतःचा चेहरा आणि आवाज दिलेल्या व्हिडिओला व्हिडिओलाच युट्युब यापुढे मॉनिटाइज करेल बाकीच्या व्हिडिओज ला युट्युब वरून केले जाणार नाही तसेच बरेच youtube वर तेच तेच व्हिडिओ वेगवेगळे विषय घेऊन प्रसारात करीत असतात अशा स्लाईड &comma; म्युझिक आणि तेच विषय पुनर्पेक्षित व्हिडिओजलाही ग्राह्य धरलं जाणार नाही त्यामुळे यापुढे यूट्यूब वर टिकायचं असेल तर कौशल्य आणि कल्पकता दाखवणं कॉन्ट्रॅक्टरला महत्त्वाचं ठरणार आहे यूट्यूबच्या नव्या पॉलिसीमुळे कॉपी-पेस्ट केलेले व्हिडिओ तसेच कमी दर्जाचे व्हिडिओ आता बाद होणार आहेत&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading">youtube monetization &comma; कन्टेन्ट <strong>काय करावे&quest;<&sol;strong><&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<ul class&equals;"wp-block-list">&NewLine;<li>AI वापरा&comma; पण माहिती आणि मेहनत घालून चांगला व्हिडीओ तयार करा<br><&sol;li>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<li>स्वतः बोलून व्हिडीओ बनवा&comma; मानवी कौशल्य दाखवा&period;<br><&sol;li>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<li>लोकांना उपयोग होईल&comma; असे विषय निवडा<br><&sol;li>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<li>एकाच फॉर्मॅटचे&comma; रिकामे व्हिडीओ टाळा<&sol;li>&NewLine;<&sol;ul>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>बाकी यूट्यूबची बेसीक youtube monetization पॉलिसी जसं Subscriber&comma; Watch Time पूर्वीप्रमाणेच आहे&period; त्यामळे आता व्हिडीओ बनवताना ह्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: