तरुणाईने व्यसनापासून दूर राहणे हेच देशसेवेचे पहिले पाऊल- चंद्रशेखर यादव

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><em>विद्या प्रतिष्ठानमध्ये &&num;8216&semi;नशामुक्त भारत अभियान&&num;8217&semi; संपन्न<&sol;em><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> &&num;8216&semi;व्यसन हे केवळ शरीराला नव्हे&comma; तर मन आणि कुटुंबालाही पोखरणारे विष आहे&period; त्यापासूनच तरुणाईने दूर राहणे हेच खरे देशसेवेचे पहिले पाऊल आहे&period; व्यसनामुळे मानसिक आरोग्य बिघडते&comma; हृदयरोग&comma; नैराश्य आणि तणाव वाढतात&period; त्यामुळे विद्यार्थ्यांनी या व्यसनांच्या आहारी न जाता समाजात जागरूकतेचा दीप प्रज्वलित करावा&comma;&&num;8217&semi;असा संदेश बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला&period;&NewLine; बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला&comma; विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात &&num;8216&semi;नशामुक्त भारत अभियानांतर्गत&comma; जनजागृती कार्यक्रम&&num;8217&semi; उत्साहात पार पडला&period; प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यादव यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर व्यसनमुक्त&comma; निरोगी आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा दिली&period; व्यसनामुळे होणारे सामाजिक&comma; मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम त्यांनी हृदयस्पर्शी उदाहरणांसह स्पष्ट केले&period; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ&period;भरत शिंदे होते&period; त्यांनी बोलताना सांगितले की&comma; &&num;8216&semi;आनंदी राहण्यासाठी शरीरातील डोपामाईन&comma; सिरेटोनिन&comma; ऑक्सिटोसिन आणि इंडॉर्फिन या &&num;8216&semi;हॅपी हार्मोन्स&&num;8217&semi;ना सक्रिय ठेवा&comma; व्यसनाशिवायही जीवनात आनंद मिळवता येतो&period;&&num;8217&semi; यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात &&num;8216&semi;हॅपी हार्मोन्स&&num;8217&semi;चा सहवास आणि नशेपासून दुरावा ठेवण्याचा सल्ला दिला&period; उपप्राचार्य प्रा&period;अंकुश खोत यांनीही शिस्तीचे व संयमाचे महत्त्व अधोरेखित केले&period; अभियानासाठी २५० हून अधिक विद्यार्थी&comma; शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते&period; &NewLine; डॉ&period; भिमराव मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला&comma; तर नोडल अधिकारी प्रा&period; विजय काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले&period; प्रा&period;ज्योती जगताप यांनी आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>संगतीमुळे व्यसनाधिनता लागते&period; त्यासाठी स्वतः संगत चांगली ठेवा&period; पालकांनीही आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत&quest; याची शहानिशा केली पाहिजे&period; ड्रग्स घेणे आणि विक्री करणे अशा गुन्ह्यांबाबत कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे&period;त्यामुळे आपण यात गुंतणार नाही याची काळजी घ्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>-चंद्रशेखर यादव<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: