‘ढोलकी फड तमाशा’ महोत्सवला सातारकरांचा ‘हाऊसफुल’ प्रतिसाद

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सातारा नगरीत लोकनाटय तमाशा पाच दिवस रंगणार<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">राज्यातील नामांकित तमाशा फडांचा सहभाग <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सांस्कृतिक कार्य विभाग&comma; सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला&comma; लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड&period;आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे&comma; मा&period; मुख्यमंत्री&comma; यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तमाशा महोत्सव सातारा येथील श्री शाहू कलामंदिर येथे आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी उदघाटन सपन्न झाले&period; तमाशा ही महाराष्ट्रातील एक पारंपारिक कला असुन या कलेतून वगनाटयाद्वारे संगीतमय सादरीकरण होत असते&period; तमाशा ही जनमानसाचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी कला आहे&period; या कलेचे जतन व संर्वधन होण्याच्या दृष्टीने राज्यशासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते&period; दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी छाया खिल्लारे बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळं&comma; बारामती यांचे सादरीकरण झाले यास रसिक प्रेक्षकाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 720px&rpar; 100vw&comma; 720px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;02&sol;FB&lowbar;IMG&lowbar;1739030760298&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-898"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>तर उद्या दिनांक 8 फेब्रुवारी 2025<br>मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळं करवडी&comma; सातारा या तमाशा मंडळाचे सादरीकरण होईल&period;तर दिनांक 9 फेब्रुवारी 2025 शालिग्राम व शांताराम रोहिणीकर तमाशा मंडळ ता&period; शिरपूर जिल्हा धुळेया खांदेशातील तमाशा मंडळाचे सादरीकरण होईल&period;दिनांक 10 फेब्रुवारी 2025<br>रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळं&comma; संगमनेर या मंडळाचे सादरीकरण होईल&period; दिनांक 11फेब्रुवारी 2025 रोजी वसंतराव वाडेकर लोकनाट्य तमाशा मंडळ&comma; कराड यांच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समारोप होईल&period; महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य असून सातारा येथे होऊ घातलेल्या या लोकनाट्य तमाशा महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा&comma; वग नाट्य&comma; नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री&period; विभीषण चवरे&comma; संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;08&sol;PRabhukrupa-auto-1024x598&period;jpg" alt&equals;"Prabhukrupa Automobiles" class&equals;"wp-image-676"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: