जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी भरवले फूड फेस्टिवल Food festival

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">घिगेवाडी शाळेचा उपक्रम&comma; ग्रामस्थांचा food festival ला उस्फुर्त प्रतिसाद <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>घिगेवाडी &lpar;ता&period; कोरेगाव &rpar; जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी फूड फेस्टिवल &lpar;food festival&rpar;आणि भाजी मंडई भरवत व्यवहार ज्ञानाचे धडे प्रत्यक्ष गिरवले&comma; <em>आगळावेगळा असा चिमुकल्यांचा आठवडी बाजार शाळेच्या पटांगणात शाळेच्या वतीने भरविण्यात आला&period; उद्घाटन श्री&period;रोहित सावंत-अध्यक्ष स्कूल कमिटी यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थित झाले&comma;ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला&period;<&sol;em><br><em>शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला &&num;8220&semi;फुड फेस्टिव्हल-भाजी मंडई &&num;8221&semi; हा उपक्रम कौतुकास्पद आहे&period; विद्यार्थी हा केवळ अभ्यासात तर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे&period;त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे&period;<&sol;em><br>या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या पालेभाजी&comma; चायनीज भेळ&comma; ईडली&comma;मंचुरियन&comma;विविध प्रकारच्या डाळी&comma;घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ&comma;खाद्यपदार्थांमध्ये पॅटीस&comma;भेल सेंटर&comma;वडापाव&comma;पाणीपुरी&comma;भजी-चहा&comma;अशा दुकानांचा यात समावेश होता&period; ग्रामस्थांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची खरेदी व विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता&comma;हा उत्साह पाहून ग्रामस्थ&comma;पालक&comma;महिला बचत गटांच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या&period;<br><em>या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते&period; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात&period; गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन व चिकित्सक वृत्ती वाढीस लागते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते&period;या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे&period;यातून विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाची व आर्थिक उलाढालीची आपसूक ओळख होण्यास मदत होईल यात मात्र शंका नाही अशा प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे&period;लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत&comma;मुख्याध्यापक संजय काळे&comma; शिक्षिका सारिका ननावरे&comma;सुधीर सावंत अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन&comma;आदिनाथ सावंत यांनी आपली मनोगतं मांडली&period;<&sol;em><br><em>याप्रसंगी गजानन घिगे&comma;उत्तम सावंत&comma;राजेंद्र सावंत&comma;अनिल घिगे&comma;प्रशांत सावंत&comma;तानाजी भोसले&comma;लक्ष्मण सावंत&comma;तेजस्विनी भोसले&comma;अर्चना सावंत&comma;अशोक घिगे&comma;निलेश सावंत&comma;चंद्रभागा साळुंखे&comma;प्रतिक सावंत&comma;भास्कर घिगे&comma;रविंद्र सावंत&comma;छाया घिगे&comma;संतोष सावंत&comma;भिमराव सावंत&comma;गजानन सावंत&comma;अमृत सावंत&comma;प्रशांत घिगे&comma;महेश सावंत&comma;सुनीता घिगे&comma;कल्पना सावंत&comma;मनीषा धुमाळ&comma;स्कूल कमिटी&comma;सर्व पालक-ग्रामस्थ-महिला-तरुण मंडळ-विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापक संज<&sol;em>य काळे यांनी सर्वांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;08&sol;PRabhukrupa-auto-1024x598&period;jpg" alt&equals;"Prabhukrupa Automobiles" class&equals;"wp-image-676"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-gallery has-nested-images columns-default is-cropped wp-block-gallery-1 is-layout-flex wp-block-gallery-is-layout-flex"><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: