जावळी खोऱ्यात धावणार नव्या कोऱ्या लालपरी

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">मंत्री शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नातून मेढा आगाराला ८ नवीन बसेस <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा तिकिट घेऊन एसटीचा प्रवास<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><br>मेढा डेपोत नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>सातारा &&num;8211&semi; सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या&period; या एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा मेढा आगारात उत्साहात संपन्न झाला&period; यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकीट काढून एसटी बस मधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला&period; बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला महामंडळाचे सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे&comma; ज्योती गायकवाड यांच्यासह जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर&comma; गटविकास अधिकारी निलेश पाटील&comma; सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील&comma; महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भूतकर&comma; शाखा अभियंता सुरेश कुंभार यांनी सुद्धा हजेरी लावली होती&period; यावेळी मेढा आगार व्यवस्थापक नीता बाबर यांच्यासह आगारातील अधिकारी वाहक&comma; चालक व तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>जावली तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम- डोंगराळ असून या भागातुन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी बसेसचाच पर्याय नागरिकांना निवडावा लागतो&period; मात्र मेढा आगारातील अनेक बसेस जुन्या झाल्या होत्या त्यामुळे एसटी बसेस बंद होण्याचे प्रकार नेहमी घडत होते&period; यासाठी तालुक्यातील नागरिकांनी नवीन एसटी बसेस मिळण्याची मागणी वारंवार मेढा आगारकडे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती&period; ना&period; शिवेंद्रसिंहराजे यांनी तालुक्यातील नागरिकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा स्वतः करत राज्य परिवहन विभागाकडे नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती&period;<br>मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या मागणीला यश मिळाले असून राज्य परिवहन विभागाकडून मेढा आगाराला नवीन आठ बसेस मिळाल्या आहेत&period; या बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला&period; यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फीत कापून एसटी बसेसचे लोकार्पण केले तसेच मंत्रीमहोदयांनी या नवीन बस मधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला&period; एसटी प्रवासादरम्यान स्वतः एसटीचे तिकीट काढून त्यांनी हा प्रवास केला&period; मेढा आगाराला नवीन बसेस मिळाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी तसेच शाळकरी मुलांनी आनंद व्यक्त केला आहे&period; दरम्यान&comma; नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे&period; मेढा आगाराने बसचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी&comma; अशा सूचना ना&period; शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 720px&rpar; 100vw&comma; 720px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;02&sol;FB&lowbar;IMG&lowbar;1739542486294&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-932"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: