BANKING NEWS: छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेस ६ कोटींचा नफा,सभासदांना ६ टक्के लाभांश जाहीर

&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;WhatsApp-Image-2024-07-01-at-11&period;42&period;30-AM-1-1024x478&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-593"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption"><strong>अहवाल वाचन करताना रामभाऊ लेंभे&comma; शेजारी चेअरमन डॉ&period;सोपानराव‌ चव्हाण&comma;व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे व संचालक मंडळ<&sol;strong><&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पिंपोडे बुद्रुक&sol;प्रतिनिधी&comma;<br>BANKING NEWS&colon; पश्चिम महाराष्ट्रात ५३ शाखांचा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता&period;कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात ६ कोटी ६३ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक तरतूदी वजा जाता निव्वळ नफा ४ कोटी १ लाख ४८ हजार झालेला आहे&period;त्यातून सभासदांना ६ टक्के लाभांश वाटणी करण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी संस्थेच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना दिली&period;<br>पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपोडे बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवनमध्ये शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली&period;सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ&period;सोपानराव चव्हाण होते&period;प्रारंभी मागील सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करण्यात आले&period;प्रास्ताविक व स्वागत करताना संस्थापक लेंभे यांनी सभेपुढे ठेवलेल्या विषयांचे वाचन केले&period;सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून एकमताने मंजूरी दिली&period; गतवर्षीच्या संमिश्र व्यवसायात १६८ कोटी ८७ लाखांची वाढ झालेली असून ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय ११६५ कोटी ४ लाख झालेला आहे&period;अहवाल सालात सर्वच बाबतीत लक्षणीय वाढ झालेली असून ठेवींमध्ये ९० कोटी ५ लाखांची वाढ होऊन ३१ मार्चअखेर ६६१ कोटी २९ लाख ठेवी जमा झालेल्या आहेत&period;गेल्या ३५ वर्षात ही सर्वात जास्त विक्रमी वाढ झालेली असून याचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ&comma; सल्लागार&comma; खातेदार&comma; ग्राहक&comma; सभासद व सेवक वर्ग यांना जाते&period;गेली ३४ वर्षे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना आदर्श परंपरा लाभलेल्या या संस्थेचा अभिमान वाटतो&period;संस्थेचे खेळते भांडवल‌ ७४२ कोटी ७५ लाख असून ७२७०३ सभासद संख्या आहे&period;संस्थेचा स्वनिधी अद्यापही कमी असून‌ भागभांडवल वाढविणे आवश्यक आहे&period;त्यासाठी सर्व सभासदांनी संस्थेचे जास्तीत जास्त भाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले&period;चेअरमन डॉ&period;सोपानराव चव्हाण म्हणाले&comma; सेवकांना कर्जवाटप वाढ&comma; व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट दिले आहे&period;यावर्षी कसल्याही परिस्थितीत ६ कोटींचा नफा संस्थेस झाला पाहिजे&period;म्हणजे पुढील वर्षी यापेक्षा जास्त लाभांश सभासदांना देता येईल&period;<br>व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे&comma; जेष्ठ संचालक सुरेशबापू साळुंखे&comma; अशोकराव लेंभे यांची भाषणे झाली&period;प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन व प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन करण्यात आले&period;सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून पिंपोडे बुद्रुक येथील जेष्ठ किर्तनकार ह&period;भ&period;प&period;आनंदराव लेंभे शास्त्री नाना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली&period;सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले&period;कार्यकारी संचालक भावेश ढमाळ यांनी आभार मानले&period;व्यासपिठावर संचालक रावसाहेब लेंभे&comma; जयवंत घोरपडे&comma;भरत साळुंखे&comma; हणमंतराव निकम&comma; तात्यासाहेब ढमाळ&comma; संजय भोसले&comma; श्रीमती सुलभा अरूण साळुंखे&comma;सौ&period;उषा अशोकराव पवार&comma; गौतम कांबळे&comma; सतीश बिचुकले&comma; नारायण सोनावणे&comma; विजय पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते&period;सभेस सभासदांची लक्षणीय उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: