ग्रामस्थांनी अवघ्या तीन तासात बांधला वनराई बंधारा

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कोरेगावातील सुभाषनगरच्या नागरिक व विद्यार्थ्यांचे श्रमदान <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;10&sol;IMG&lowbar;20231010&lowbar;140814-1024x405&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-474"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>काेरेगांव । <&sol;strong>यावर्षी पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे&comma; त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काेरेगांव शहरातील संभाजीनगर या उपनगरातील नागरिकांनी एकत्र येवून तालुका कृषि कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या तीन तासात वनराई बंधारा उभारला आहे&period;<br>तालुका कृषि विभाग&comma; काेरेगांव औद्याेगिक प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांनी मंगळवारी भल्या सकाळी एकत्र येवून शिंदे मळा ते फडके विहीर लगतच्या शिवारात असलेल्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा उभारला&period; या कामात काेरेगांव आयटीआयच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांसह शिक्षक&comma; छत्रपती संभाजीनगर मधील युवक&comma; ज्येष्ठ नागरिक यांच्यासह कृषि विभागाच्या सर्व अधिकारी&comma; कर्मचाऱ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला&period; सलग तीन तास केलेल्या या श्रमदानानंतर वनराई बंधारा पूर्णत्वास आला&period; या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी तालुका कृषि विभागाचे मंडल कृषि अधिकारी संकेत धुमाळ व कृषि सहाय्यक हिमगाैरी डेरे-बर्गे यांनी मार्गदर्शन केले&period; आयटीआयचे विद्यार्थी व नागरिक यांच्या मानवी साखळीतून सुमारे चारशे पाेत्यांमध्ये वाळू मिश्रीत माती भरुन या वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली&period;<br>जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी थेट संभाजीनगर मध्ये येवून या कामाचे विशेष काैतुक केले&period; त्यावेळी बाेलताना त्या म्हणाल्या&comma; पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरी भागात एवढी माेठी जागृतता आज काेरेगांवकरांनी दाखवून दिली आहे&period; कृषि विभागाच्या अवाहनाला प्रतिसाद देवून काेरेगांव शहरात लाेकसभागातून उभारलेला हा वनराई बंधारा निश्चितच जिल्ह्यातील सर्व गावांना प्रेरणादायी ठरणार आहे&period; ओढ्या-नाल्यांचे वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून आडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष माेहिम हाती घेण्यात आली आहे&period; यासाठी लाेकसहभाग गरजेचा असून प्रत्येक गावातील लाेकांनी एकत्र येवून अशा वनराई बंधाऱ्यांची उभारणी करावी व संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न करावा असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले&period;<br>या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी काेरेगांव तालुक्याचे कृषि अधिकारी ज्ञानदेव जाधव&comma; मंडल कृषि अधिकारी संकेत धुमाळ&comma; काेरेगांव आयटीआयचे शिल्प निदेशक अनिल खताळ&comma; उपशिक्षक विकास पवार&comma; कृषि पर्यवेक्षक अर्जुन भाेसले&comma; पर्यवेक्षक विजय वसव&comma; कृषि सहाय्यक हिमगाैरी डेरे-बर्गे&comma; कृषि सहाय्यक प्रियांका गायकवाड&comma; कृषि सहाय्यक संदीप राजळे&comma; कृषि सहाय्यक संताेष गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले&period;<br>उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत बाजार समितीचे माजी उपसभापती उदयसिंह बर्गे&comma; ज्येष्ठ नागरिक फत्तेसिंहबाबा बर्गे&comma; छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अध्यक्ष प्रणव बर्गे&comma; कार्याध्यक्ष रामचंद्र कदम&comma; उपाध्यक्ष सुनिल भाेसले&comma; रमेश पाटील&comma; प्रतापसिंह बर्गे&comma; विजयराव सपकाळ&comma; प्रकाश मालुसरे&comma; शशिकांत गायकवाड&comma; संताेष नलावडे&comma; विकास वेल्हाळ&comma; अजित चव्हाण&comma; अमर देशमुख&comma; समिर मालुसरे&comma; राेहित बुधावले&comma; अभिषेक शेरे&comma; राज भाेसले यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>फोटाे ओळ &colon; छत्रपती संभाजीनगर मधील वनराई बंधाऱ्याची पाहणी करताना जिल्हा कृषि अधिक्षक जयश्री फरांदे साेबत ज्ञानदेव जाधव&comma; संकेत धुमाळ&comma; हिमगाैरी डेरे-बर्गे&comma; उदयसिंह बर्गे&comma; अनिल खताळ आदी&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> <&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: