कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल आठ लाख २१ हजार रुपये; आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना डिमांड ड्राफ्ट प्रदान

&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;12&sol;WhatsApp-Image-2023-12-12-at-6&period;51&period;34-PM-1024x656&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-492"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ना&period; एकनाथ शिंदे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा विस्तारित केली&period; दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला&period; मुख्यमंत्र्यांचे काम पाहून या निधीला हातभार लावण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांनी योगदान दिले असून तब्बल आठ लाख २१ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे&period; नागपूर येथे मुख्यमंत्री ना&period; एकनाथ शिंदे यांना आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते या निधीचा डिमांड ड्राफ्ट प्रदान करण्यात आला&period; यावेळी आमदार संतोषभाऊ बांगर उपस्थित होते&period;<br>मुख्यमंत्री ना&period; एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात स्वतंत्रपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वतः कार्यालय उपलब्ध करून दिले असून तिथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे&period; राज्यभरातून दररोज येणाऱ्या मागणी अर्जानुसार दुर्धर व्याधींनीग्रस्त असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सढळ हाताने मदत केली जात आहे&period; ही बाब लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांनी आपला ऑगस्ट महिन्यातील वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या&period; दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन कोणताही जाहीर कार्यक्रम अथवा उत्सव न घेता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले होते&period; त्यानुसार मतदारसंघातील कोरेगाव सर्वच गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने योगदान दिले होते&period; संपूर्ण मतदारसंघातील रक्कम ही आठ लाख २१ हजार रुपये जमा झाली&period;<br>नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर&comma; तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार&comma; संदीप केंजळे&comma; भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी निलेश नलावडे&comma; युवा सेना तालुका प्रमुख धनवान कदम&comma; संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अमोल माने&comma; तानाजी गोळे&comma; सुधीर बुधावले&comma; विनेश साळुंखे&comma; प्रवीण कदम&comma; महेश साबळे&comma; सोमनाथ शेडगे&comma; रवी माने&comma; उद्धव जाधव&comma; रवी माने&comma; संतोष साबळे&comma; रुपेश भोसले&comma; प्रशांत कदम&comma; बाबा नलगे यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयडीबीआय बँक कोरेगाव शाखेवरील डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री ना&period; एकनाथ शिंदे यांना आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला&period;<br>मुख्यमंत्री ना&period; एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा सामान्यतील असामान्य कार्यकर्ता म्हणजे आमदार महेश शिंदे आहे&comma; असे गौरवाने सांगितले&period; यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला&period; आमदार महेश शिंदे हे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतात&comma; हे मी आजवर ऐकून आणि जाणून होतो&period; पण आज प्रत्यक्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांचा आदर्श घेऊन दिलेले योगदान अविस्मरणीय आहे&comma; असे गौरवोदगार देखील मुख्यमंत्र्यांनी काढले&period;<br>आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भविष्यकाळात देखील जास्तीत जास्त मदत करण्याचा शब्द यावेळी दिला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> <strong>४८ वा वाढदिवस आणि ४८ हजार रुपयांचे योगदान&semi; प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचे दातृत्व<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आमदार महेश शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव मतदारसंघात कार्यकर्त्यांची एक चांगली फळी निर्माण झाली आहे&period; कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या ४८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ४८ हजार रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले&period; समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणारी मदत लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले&period; आमदार महेश शिंदे यांना अभिप्रेत असलेले आरोग्य संवर्धनाचे काम यापुढेही सुरू राहणार असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: