कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे गटात वाढले ‘इनकमिंग’

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">भाडळे खोऱ्यात कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">हिवरे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>कोरेगाव&sol;प्रतिनिधी <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;11&sol;WhatsApp-Image-2023-11-25-at-4&period;40&period;01-PM-1024x460&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-479"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption"><strong>हिवरे ता&period; कोरेगाव येथील माजी सरपंच अजित खताळ यांच्यासह सरपंच सुरेखा खताळ&comma; उपसरपंच समाधान शिंदे&comma; ग्रामपंचायत सदस्य <&sol;strong><&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आमदार महेश शिंदे यांचे दूरगामी नियोजन&comma; जलदगतीने विकास कामे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणे या त्रिसुत्रीला अनुसरून खटाव तालुक्यापाठोपाठ कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमदार महेश शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे&period; दरूज पाठोपाठ हिवरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला&period; हिवरे ग्रामपंचायतीमध्ये आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्वाखाली सत्ता आहे&period;<br>माजी सरपंच प्रकाश आगम&comma; माजी उपसरपंच सुभाष आगम&comma; माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत आगम&comma; माजी सैनिक उत्तम आगम&comma; निवृत्त विस्तार अधिकारी जयसिंग आगम&comma; अण्णा आगम&comma; श्रीमंत आगम&comma; गणेश रिठे&comma; पोपट आगम&comma; राजेंद्र आगम&comma; दादा आगम&comma; रामचंद्र आगम&comma; दत्तात्रय आगम&comma; चंद्रकांत आगम&comma; ज्ञानेश्वर आगम व श्रीरंग आगम यांनी आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश करत असल्याचे जाहीर केले&period; यावेळी सर्वांचे स्वागत करून आमदार महेश शिंदे यांनी हिवरे गावाला जास्तीत जास्त विकास निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली&period; हिवरे गावाला संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवून देणारे माजी सरपंच अजित खताळ यांच्यासह सरपंच सुरेखा खताळ&comma; उपसरपंच समाधान शिंदे&comma; ग्रामपंचायत सदस्य वैभव खताळ&comma; धनश्री खताळ&comma; तुळसाबाई ननावरे&comma; प्रमुख पदाधिकारी नारायण खताळ&comma; दादा खताळ&comma; दत्तात्रय खताळ&comma; सुनील आगम&comma; संजय आगम व विष्णू आगम यावेळी उपस्थित होते&period;<br>कोरेगाव तालुक्यात अवर्षण प्रवण म्हणून शिक्का बसलेल्या भाडळे खोऱ्याचा जलसंधारणाद्वारे विकास करण्याचा निर्णय घेऊन आमदार महेश शिंदे यांनी प्रत्यक्षात या परिसरातील पाणी प्रश्न सोडवला आहे&period; अनेक वर्ष जिरायती असलेले क्षेत्र नजिकच्या काळात बागायती होणार असून मुंबई बेंगलोर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे ह्या परिसराचा पूर्णपणे कायापालट होणार आहे&period; आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवत हिवरे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला&period;<br>नव्याने प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकास कामांच्या अनुषंगाने आमदार महेश शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>भाडळे खोऱ्याचा पाणी प्रश्न सोडवला<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>भाडळे खोऱ्याचा विकास करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला असून रस्ते मार्गाने वाड्यावस्त्यार जोडल्या आहेत&period; आता मुंबई बेंगलोर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे देखील या खोऱ्यातून जात असून नजिकच्या काळात हा परिसर हा पूर्णपणे हायटेक होणार आहे&period; स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न संपुष्टात येणार असून कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे या परिसराला हक्काचे पाणी देखील मिळवून दिले आहे&period; गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेमधून भाडळे खोऱ्यासाठी स्वतंत्र कॅनॉल बांधला जाणार असल्याचे आ&period; महेश शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: