कोरेगावात पुन्हा भरणार जनावरांचा बाजार

BAJAR

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय &semi; सभापती ऍड&period; पांडुरंग भोसले यांची माहिती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव या समितीच्या मासिक कामकाजाची मीटिंगमध्ये बाजार समिती कोरेगाव येथे पूर्वांपार सुरू असलेला जनावरांचा बाजार दर शनिवारी भरत होता&period; असे असताना कोरोना कालावधी आणि लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या कमी झालेली होती&period; असे असताना जनावरांच्या बाजाराला नवसंजीवनी देण्यासाठी बाजार समितीने कार्यक्षेत्रातील जनावरांचे खरेदी विक्री करणारे व्यापारी&comma; शेतकरी यांची एकत्रित बैठक दिनांक २०&sol;०६&sol;२०२४ रोजी बोलवण्यात आली होती&period; त्यावेळी बाजार समितीच्या वतीने पुन्हा एकदा जनावरांच्या बाजाराचा भव्य उद्घाटन समारंभ आमदार शशिकांत शिंदे साहेब&comma; &lpar;माजी जलसंपदा मंत्री तथा माजी पालकमंत्री सातारा&rpar; यांच्या शुभहस्ते आ&period;रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार बाळासाहेब पाटील &lpar;माजी सहकार &comma; पणन मंत्री &rpar;&comma; आमदार दीपक चव्हाण&comma; नितीन काका पाटील &lpar;अध्यक्ष &comma;सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक&rpar; सौ प्रीती किरण काळे&lpar;सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोरेगाव&rpar; यांचे उपस्थितीमध्ये दिनांक ०३&sol;०८&sol;२०२४ रोजी उद्घाटन करून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचे ठरले आहे&period; जनावरांचा बाजारात येणाऱ्या सर्व शेतकरी व्यापारी खरेदीदार दलाल यांना आव्हान करण्यात येते की आपण सर्वांनी आपली जनावरे खरेदी विक्रीसाठी कोरेगाव बाजारामध्ये आणावीत असे आव्हान बाजार समितीचे सभापती ॲड&period;पांडुरंग चंद्रकांत भोसले यांनी केले&period; त्यावेळी बाजार समितीच्या संचालक मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करून बाजाराला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून जनावरांच्या बाजाराला गत वैभव मिळवून देऊ अशी सकारात्मक चर्चा केली&period; त्यावेळी परिसरातील शेतकरी व कार्यक्षेत्रातील खरेदीदार व्यापारी &comma;सर्व संचालक मंडळ उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: