किल्ले रायगडावर मंगळवारी शौर्य दिन कार्यक्रम

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सरदार समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांना करणारा अभिवादन<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कोरेगाव &colon; स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ही तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाली&comma; या लढाईत कोरेगावचे समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय शौर्य गाजवले&period; दि&period; १८ मार्च २०२५ रोजी या घटनेला गौरवशाली २५२ वर्षे पूर्ण होत आहेत&period; त्यानिमित्त कोरेगाव येथील श्रीमान हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने किल्ले रायगड येथे शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; या कार्यक्रमास कोरेगावातील बर्गे कुटुंबातील सदस्य व १८ पगड जातीचे लोक उपस्थित राहणार आहेत&period; श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास संशोधक पांडुरंग सुतार आणि ज्येष्ठ विधीज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी याबाबतची माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ही तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाली&period; या लढाईत कोरेगावचे सरदार समशेर बहादर राजश्री खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय शौर्य गाजवले&period; तेव्हा रायगडावरील सिहांसनासमोर येवून सरदारांनी रुप्याची फुले उधळली त्यांच्या साथीदारासमवेत सिहांसनास मुजरा करुन नतमस्तक झाले&period; या घटनेस गौरवशाली २५२ वर्षे पूर्ण झाली आहेत&period; कोरेगावकरांसाठी ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे&period; किल्ले रायगड येथे बर्गे कुटुंबातील सदस्य आणि कोरेगाव शहरातील अठरापगड जातीचे लोक मंगळवारी उपस्थित राहणार आहेत&period; यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे&period; त्यानंतर राजसिंहासनासमोर भगवा ध्वज फडकवला जाणार आहे&period; त्याचबरोबर समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सरदार राजश्री खंडेराव तुळाजी बर्गे हे सातारच्या गादीचे सच्चे आणि प्रामाणिक सेवक होते&period; छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांच्या चार पिढ्या खर्ची पडल्या&period; आपले प्राणपणाला लावून स्वराज्य रक्षणाचे कार्य त्यांनी सुरु ठेवले&period;<br>सरनौबत राजश्री तुळाजी लिंबाजी बर्गे हे इ&period;स&period; १७०८ पासून स्वराज्य सेवेत थोरले शाहू महाराज यांच्याकडे कार्यरत होते&period; त्यांचे जेष्ठ पुत्र खंडेराव बर्गे हे त्यांच्याबरोबर लहानपनापासून मोहिमेवर जात असत&period; युध्दभूमीच्या लढायाचे बाळकडू वडिलांपासूनच त्यांनी मिळविले&period;<br>इ&period;स&period; १७५१ मध्ये विठ्ठल शिवदेव यांच्याबरोबर राजश्री खंडेराव बर्गे स्वतःचे २०० स्वारानीशी गुजरात स्वारीत सामील झाले&period; ती मोहीम फत्ते करुन त्यांनी स्वराजाची सेवा केली&period; इ&period;स&period; १७५२ मध्ये गंगथडी प्रांतात नाशिकच्या गढीला वेढा घालून ती गढी हस्तगत केली&period; मोगलांना नामोहरम केले&comma; तेव्हापासून ती गढी स्वराज्यात कायम राहिली&period; इ&period;स&period; १७५५ ते ५६ मध्ये खारेपाटणच्या लढाईत समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांनी सक्रीय भाग घेतला&comma; तेथे विजयश्री मिळवली&period; आंग्रेना शह बसविला&period; त्यांचा सेनापती रुद्राजी धुळप व इतर दोन सरदारांना कैद केले&period; खंडेराव बर्गे यांचे धाकटे बंधू सरदार आनंदराव बर्गे यांनी या कैद्यांना किल्ले पुरंदरला पोहोचवले&period; बर्गे सरदारांच्या बरोबर त्यांच्या गावातील अठरापगड माणसे मदतनीस म्हणून हजर असत&period; त्यांचे वंशज आजही कोरेगाव येथे गुण्या गोविंदाने नांदत आहेत&period; कोरेगावातील बर्गे कुटुंबीयांनी त्यांचा कायमच सन्मान ठेवला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;03&sol;IMG-20250317-WA0005-1024x1024&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1112"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>किल्ले रायगड येथे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचे अध्यक्षतेखाली हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे&period; त्यानंतर राजसिंहासनासमोर समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांना अभिवादन केले जाणार आहे&period; या सोहळ्यामध्ये पुणे येथील प्रख्यात इतिहास अभ्यासक सचिन कमलाकर करडे यांचे &&num;8220&semi;सरदार समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे व बर्गे घराण्याचे स्वराज्यातील योगदान&&num;8221&semi; या विषयावर व्याख्यान होणार आहे&period; या कार्यक्रमानंतर सोहळ्यास उपस्थित महिला&comma; पुरुष किल्ले रायगडचे दर्शन घेतील अशी माहिती श्री&period; सुतार व ॲड&period; बर्गे यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये भली मोठी पितळी घंटा अर्पण&semi; बर्गे कुटुंबियांसाठी मानाची गोष्ट<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कोरेगाव येथील वीर आणि तेजस्वी बर्गे घराणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जुने विश्वासू सरदार होते&period; जवळपास सर्व लढायांमध्ये सरदार समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमचा उल्लेख आढळतो&period; छत्रपती शिवाजी महाराज यांनी बऱ्याच जमिनी इनाम म्हणून बर्गे घराण्याला दिल्या आहेत&period; सरदार समशेरबहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांनी १२ मार्च १७७३ रोजी राजधानी रायगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला&period; छत्रपती महाराज यांनी ही जबाबदारी जुने विश्वासू लढवय्ये सरदार म्हणून खंडेराव बर्गे यांच्यावर सोपवली होती&period; त्याबद्दल साताराचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी समशेर बहाद्दर हा किताब दिला तसेच इनाम वतन त्यांना दिले&period; मोहीम फत्ते झाल्यानंतर खंडेराव बर्गे यांनी आपल्या घराण्याचे कुलदैवत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये भली मोठी पितळी घंटा अर्पण केली&period; आजही ही पितळी घंटा श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये प्रवेश करताना पहावयास मिळते&period; त्यावर दुर्मिळ &&num;8220&semi;सरदार खंडेराव बर्गे&&num;8221&semi; अशी कोरलेली अक्षरे दिसत आहेत&period; कोरेगावातील बर्गे कुटुंबासाठी कुटुंबातील सदस्यांसाठी ही फार मोठी अभिमानाची बाब आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;07&sol;WhatsApp-Image-2023-07-19-at-4&period;06&period;41-PM-1024x1024&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-253"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: