किन्हईत ‘गेट टुगेदरने’ जागवल्या आठवणी, ३३ वर्षानंतर भरली मैत्रीची शाळा…

get together

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">शाळेच्या शिक्षकांचा विद्यार्थांनी केला कृतज्ञता सन्मान <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">विद्यार्थी रमले शाळेच्या आठवणीत केली धम्माल मस्ती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>३३ वर्षांपूर्वी शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज संस्कारमूल्य जीवन जगत असून विविध क्षेत्रात आपली कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहेत अशावेळी आपल्या शाळेसाठी भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे&period; या भावनेतून तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत किन्हई &lpar;ता &period; कोरेगाव &rpar; येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या १९९२ -९३ सालच्या दहावीच्या बॅचचा विद्यार्थांनी तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला व शाळेच्या आठवणींना उजाळा देत मित्राची शाळा पुन्हा भरवली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>किन्हई &lpar; ता &period; कोरेगाव &rpar; येथील साखरगड मंगल कार्यालयात या बॅचच्या स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी तत्कालीन मुख्याधापक संपतराव जगदाळे सर &comma; शिक्षक काटे सर &comma; चंद्रकांत तावरे सर &comma; पवार सर&comma; काटे मॅडम&comma; बुर्ले मॅडम व शिक्षक उपस्थित होते &period; यावेळी १ ९ ९ २ -९ ३ च्या सुमारे ५ ० हुन अधिक माजी विद्यार्थांनी या मेळाव्याला हजेरी लावत शोभा आणली &period; सर्व विद्यार्थांनी शिक्षक गुरुजनांचे शाल&comma; श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता सन्मान केला &period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी काटे सर म्हणाले&comma; तब्बल तीन दशकाचा काळ लोटल्यावरही आज या विद्यार्थांनी एकत्र येऊन आमचा सन्मान केला याचा आनंद खूप मोठा आहे&comma; आपली शिकवलेली मुले मोठी झाली&comma; क्षितीज संपादन करूनही जमिनीवर सिद्ध उभी आहेत याचा शिक्षक म्हणून निश्चित अभिमान वाटतो&comma; आजच्या सोहळ्यामुळे पुन्हा भूतकाळात रममाण होता आले त्यासाठी या लेकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे&period; यानिमित्ताने एकमेकांच्या सुख दुःखात खंबीर उभे रहा आणि हा तुम्ही जोडलेला मैत्रीचा धागा जपत राहा&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी मुख्याधापक संपतराव जगदाळे सर म्हणाले&comma; किन्हई गावाने मला भरपूर दिली तुमच्या रूपाने भला मोठा परिवार आयुष्यात मिळाला&period; हायस्कुलने जी गुणवत्तेची परंपरा राखली तीच घेऊन तुम्ही जीवनात यशस्वी होत आहेत हे पाहून भारावून येते&comma; मुलांनी ३० वर्षांनी जे प्रेम दिले ते अमूल्य आहे आणि आमच्या कार्याची शिदोरी आहे <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 420px&rpar; 100vw&comma; 420px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;06&sol;0L3A9885&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1180" style&equals;"width&colon;333px&semi;height&colon;auto"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">get together <&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>ऋणानुबंधाच्या गाठीभेटीनी दिवस संस्मरणीय <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अर्थात मित्र&comma; मैत्रिणी एकमेकाला पाहून भारावून गेले आणि जुन्या आठवणी एकमेकांशी सांगू लागले&period; मित्र आणि मित्रत्व जपणारी ही पिढी येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवादी आहे&period; या स्नेहसंमेलनात एकमेकांशी सुसंवाद साधून&comma; करमणूक&comma; स्नेहभोजन&comma; एकमेकाची सुख दुःख अतिशय तळमळीने सांगत होते &period;आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो आणि त्यासाठी ज्या शाळेने आपल्याला हे संस्कार दिले त्या शाळेसाठी आपले योगदान असणे गरजेचे आहे लवकरच पुढील असाच आनंददायी&comma; प्रेरणादायी स्नेहसंमेलन व्हावा अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली हे मैत्रीचं नातं आणि शाळे बद्दलची ओढ कायम दृढ व्हावे हेच संमेलनातून सिद्ध झाले आणि हे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले&period; दरवर्षी पुन्हा नव्याने भेटायचे या संकल्पाने या सोहळ्याची सांगता झाली&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याप्रसंगी कैलास गुरव&comma; सुधीर जाधव&comma; आशा गुरव&comma; सुधीर कुंभार&comma; विजय कदम&comma; वंदना भोसले&comma; सुरज धनवडे&comma; अमर साळुंखे व मित्र मैत्रिणी यांनी मनोगते व्यक्त केली&period; स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी बॅच मधील सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>प्रास्ताविक वैशाली भोसले व स्वागत संग्राम भोसले यांनी केले&period; सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रकाश राजे केले तर उपस्थित सर्वांचे हणमंत काशीद यांनी आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 640px&rpar; 100vw&comma; 640px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;06&sol;ANCHOR-PRAKASH-copy&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1189" style&equals;"width&colon;473px&semi;height&colon;auto"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">सूत्रसंचालन साठी संपर्क करा <&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: