उत्तर कोरेगाव भागाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल- आ.रामराजे निंबाळकर

रामराजे निंबाळकर

&NewLine;<p>उत्तर कोरेगाव तालुक्याचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल&period; तुम्ही त्यागाची तयारी ठेवा मी तुमच्या सोबत आहे&period; असा विश्वास आ&period;रामराजे ना&period;निंबाळकर यांनी उत्तर कोरेगावच्या जनतेला दिला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<pre class&equals;"wp-block-code"><code> गुढी पाडवा हा आ&period;रामराजेंचा जन्मदिवस&comma;त्यांच्या अभिष्टचिंतना साठी घिगेवाडी ता&period;कोरेगाव येथे उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते&period;यावेळी माजी&period;आ&period;दिपक चव्हाण&comma; घिगेवाडीचे सरपंच नारायण सावंत&comma;उपसरपंच तेजस्विनी सावंत आदिनाथ सावंत&comma;अजित सावंत&comma; धनसिंग सावंत&comma; गजानन घिगे&comma; भास्कर घिगे&comma; राजेंद्र सावंत&comma;सुधीर सावंत&comma; यांची उपस्थिती होती&period; त्यावेळी आ&period;रामराजे बोलत होते&period; कोणताही प्रश्न सहा महिने-एका वर्षात सुटत नाही&period; त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो&period; माझे राजकीय जीवन पाणी संघर्षांसाठी गेले आज काल मी केलं म्हणून लबाड लोकं जनतेची दिशाभूल करीत आहेत&period;फलटणचा सुरळीत चाललेला संसार अनेकांना बघवत नाही&period;एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसं नाही&comma;हे लक्षात ठेवा&period;&NewLine; दुष्काळी भागाला पाणी देणे हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे&period;पुराचे वाहून जाणारे पाणी वळवून ते दुष्काळी भागाला देणे ही माझी संकल्पना आहे&period;आज फलटण तालुक्यात बागायती क्षेत्र वाढलेले दिसत आहे&period;त्यासाठी गेली पंचवीस वर्षे मी मेहनत घेतली आहे&period;धोम-बलकवडीचा कॅनॉल किती किलोमीटरचा आहे&comma;नीरा-देवघरसाठी निधी कुठून आणि कसा मिळाला हे आज नारळ फोडणाऱ्याना माहिती आहे का&quest;असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला&period;&NewLine; उत्तर कोरेगाव तालुका गेली पंधरा वर्षे आमच्यासोबत आहे&period;तुमची पाण्यासाठी चाललेली तळमळ मला दिसत आहे&period; त्यासाठी प्रस्तावित सोळशी धरणातील किमान तीन टीएमसी पाणी आपल्याला प्राधान्याने मिळायला हवे&period;म्हणूनच मुख्यमंत्री&comma; उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली आहेत&period;लवकरच त्यासंदर्भात बैठक लावून आपला प्रश्न मार्गी लावू&period;मात्र कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही&period;त्यासाठी पाठपुरावा आवश्यक असतो&period;याशिवाय हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागते&period;गरज पडल्यास तुमच्यासोबत मी ही संघर्ष करेन हा शब्द तुम्हाला मी माझ्या जन्मदिनी देतोय&period;आता वय झालंय हे खरं आहे&period; पण डोकं अजून चालतंय&comma; त्यामुळे तुम्ही काळजी करू नका&period;असा सूचक इशारा ही त्यांनी विरोधकांना दिला&period;&NewLine; प्रारंभी वाढदिवसानिमित्त उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीने केक कापून आ&period;रामराजेंचे अभिष्टचिंतन करण्यात आले&period;लक्ष्मण सावंत&comma;सुदाम सावंत&comma;निलेश सावंत&comma;अशोक घिगे&comma;चंद्रभागा साळुंखे&comma;रोहित सावंत&comma;सुधीर सावंत&comma;पराग सावंत&comma; अर्चना सावंत&comma; पिंपोडे बुद्रुक&comma; सोनके&comma; सोळशी&comma; रणदुल्लाबाद&comma;करंजखोप&comma;वाघोली&comma; सर्कलवाडी वाठार स्टेशन&comma; तडवळे सं&period;वाघोलीसह परिसरातील राजेप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;code><&sol;pre>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: