उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो. : प्रा.अनिल अहिवळे

pimpode

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो असे विचार प्रा&period;अनिल अहिवळे यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शंकरराव जगताप आर्टस अँण्ड कॉमर्स महाविद्यालय&comma;वाघोली आणि छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय पिंपोडे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्येमाने &&num;8220&semi;वाचन संकल्प महाराष्ट्राचा&&num;8221&semi; या उपक्रमांतर्गत आयोजित &&num;8220&semi;वाचन कौशल्य कार्यशाळा २०२५&&num;8221&semi; उत्साहात संपन्न झाली&period;व्याख्याते प्रा&period;अनिल अहिवळे यांनी लेखक आपल्या भेटीला या विषया बरोबर वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास कसा होतो यावर सखोल मार्गदर्शन करताना &&num;8220&semi;उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो&period; वाचनामुळे विचारांना विधायक दिशा प्राप्त होते&period;&&num;8221&semi; असे प्रतिपादन केले&period; त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचन कौशल्याचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले&period; कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ&period;व्ही&period;व्ही&period;घाडगे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा उपयोग केवळ ज्ञानसंपादनासाठी नव्हे&comma; तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले&period; ते म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;वाचनासोबत चिंतनाची सवय लावल्यास जीवन अधिक समृद्ध होते&period;” कार्यशाळेने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीविषयी नवचैतन्य निर्माण केले असून&comma; त्यांना वाचनाची महत्त्वपूर्ण सवय अंगीकारण्याची प्रेरणा दिली&period;<br>या कार्यशाळेचे प्रास्ताविक पी&period;आर&period;रगडे&comma; सूत्रसंचालन प्रा&period;स्मिता माने यांनी केले&period; आभार पत्रकार रणजित लेंभे यांनी मानले&period; यशस्वीतेसाठी प्रा&period;पी&period;सी&period;कुंभार परिश्रम घेतले&period; प्रा&period;बिपिन वैराट सह या कार्यशाळेला महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: